IB ACIO Notification 2025: 3717 कार्यकारी पदांसाठी अधिसूचना जारी

IB ACIO Notification 2025:

मिनिस्ट्री ऑफ होम अफेयर्स गृहमंत्रालयाने इन्फॉर्मेशन ब्युरो मध्ये विविध पदांच्या भरतीसाठी 14 जुलै 2025 ला IB ACIO अधिसूचना जाहीर करून IB ACIO अर्जाच्या दिनांकाची (IB ACIO application dates )सूचना दिली आहे. नोटीस नुसार विस्तृत IB ACIO Notification 2025 आणि अर्ज प्रक्रिया 19 जुलै 2025 ला अधिकृत वेबसाईटवर जाहीर केले जाईल.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

आयबी एसीआयओ 2025 अर्ज प्रक्रिया अधिकृत वेबसाईट वर IB ACIO Notification 2025 जाहीर केले जाईल. अर्जदार एप्लीकेशन फॉर्म 10 ऑगस्ट 2025 पर्यंत जमा करू शकतो. इच्छुक अर्जदार नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आयबी एसीआयओ च्या अधिकृत वेबसाईटला नियमित रूपाने भेट देऊन चेक करू शकता.
IB ACIO ही एक राष्ट्रीय परीक्षा आहे ची वर्षातून आयोजित केली जाते. या परीक्षेच्या अंतर्गत पद ग्रेड || , गट सी येतात. या परीक्षेसाठी उमेदवारांची निवड प्रक्रिया आहे तीन टप्प्यात घेतली जाते. पहिला टियर वन, टियर 2, टियर 3.

IB ACIO Notification 2025 Overview:

IB ACIO Exam 2025 बद्दल काही महत्त्वाची माहिती अर्जदारांना अर्ज करण्याच्या आधी बघणे गरजेचे आहे.

परीक्षेचे नाव इन्फॉर्मेशन ब्युरो असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर

(information bureau assistant Central intelligence officer)

संक्षिप्त नाव  IB ACIO
संचालक गृहमंत्रालय
रिक्त पदे 3717 UR- 1537, EWS- 442, OBC- 946, SC- 566, ST- 226
वयोमर्यादा 18 ते 27 वर्ष
पगार  44490-142400
परीक्षा किती वेळा होते? वर्षातून एकदा
परीक्षेचा स्तर राष्ट्रीय
परीक्षेचा वेळ Tier 1 60m
Tier 2 60m
परीक्षेचा माध्यम ऑनलाईन
एकूण प्रश्न 100
एकूण गुण 100 अंक MCQ
100 अंक इंटरव्यू
50 अंक निबंध
अधिकृत वेबसाईट Click Here

हे पण वाचा : Gram Sevak Selection Process: ग्रामसेवक पदाची निवड कशी होते? शिक्षण, वय, पगार? संपूर्ण माहिती बघा इथे!

 

IB ACIO Exam Dates 2025:

या परीक्षेची सूचना 19 जुलै 2025 ला दिले जाईल. परीक्षेचा अर्ज भरण्याची तारीख 19 जुलै 2025 ला सुरू होणार आहे. परीक्षेची शेवटची तारीख 10 ऑगस्ट 2025 आहे.

IB ACIO Application Form 2025:

IB ACIO 2025 अर्ज प्रक्रिया 19 जुलैपासून 10 ऑगस्ट 2025 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने सुरू होईल. परीक्षा फी ही शंभर रुपये असेल आणि भरती प्रक्रियेची फी पाचशे रुपये असेल. सामान्य, EWS आणि OBC श्रेणीमध्ये येणारे पुरुष उमेदवार यांच्यासाठी परीक्षा फी आणि भरती प्रक्रिया फी अनिवार्य आहे. तसेच भरती प्रक्रिया मधील फी सर्व महिला, sc/st या उमेदवारांसाठी अनिवार्य आहे.

IB ACIO Notification 2025 Criteria:

IB ACIO Exam 2025 विविध पदांसाठी खाली दिलेली पात्रता अनिवार्य आहे:

  • अर्जदार भारताचा रहिवासी असावा.
  • अर्जदाराने कोणतेही उच्च शिक्षण पूर्ण केलेले असावे.
  • अर्जदाराला सरकारी नोकरी मधील दोन वर्षाचा अनुभव असावा.

IB ACIO Admit card 2025:

नोंदणी केलेला उमेदवारांसाठी IB ACIO ऍडमिट कार्ड MHA द्वारे अधिकृत वेबसाईटवर परीक्षा दिनांकाच्या जवळपास एक आठवडा आधी दिले जाईल. प्रवेश पत्र मध्ये परीक्षा शहर, रिपोर्टिंग वेळ इत्यादी माहिती असेल. ऍडमिट कार्ड येण्याची तारीख अधिकृत वेबसाईटवर दिली जाईल.

IB ACIO Question Papers 2025:

या परीक्षेच्या मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका तयारी करण्यासाठी खूप आवश्यक आहेत कारण त्या प्रश्नपत्रिकांच्या मदतीने विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यास मदत मिळते. अर्जदार या प्रश्नपत्रिकेंना अधिकृत वेबसाईटवरून डाऊनलोड करू शकतो व त्यानुसार नोट्स बनवू शकतो.

IB ACIO Answer Key 2025:

परीक्षा झाल्यानंतर अधिकृत वेबसाईटवर उत्तर पत्रिका उपलब्ध होते. हे उत्तर पत्रिका जवळपास परीक्षा झाल्यानंतर एक महिन्यानंतर जाहीर होते. या उत्तर पत्रिकेचा उपयोग करून विद्यार्थी आपला स्कोर काढू शकतो.

IB ACIO Preparation Tips 2025:

या परीक्षेच्या तयारीसाठी काही माहिती दिली आहे ती तुम्हालाही परीक्षा पास करण्यास खूप मदत करेल:
सर्वात आधी तुम्ही या परीक्षेचा पॅटर्न आणि अभ्यासक्रम समजून घ्या. कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये सफलता ही निरंतर अभ्यास करून मिळत असते. हा अभ्यास तुमच्याकडे उपलब्ध असलेल्या प्रश्नपत्रिका द्वारे करू शकता. दररोज वेळापत्रक बनवून जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका सोडवण्याचा प्रयत्न करा. प्रश्नपत्रिका बरोबरच माॅक परीक्षाही उमेदवारांना वेळेवर त्यांची ताकद आणि कमजोरी समजून घेण्यास मदत करते.

IB ACIO Notification 2025 FAQS:

1.आयबी एससीआयओ परीक्षा काय आहे?
ही एक राष्ट्रीय स्तराची परीक्षा आहे, जी सहाय्यक केंद्रीय अधिकारी पदासाठी उमेदवारांचे मूल्यांकन आणि निवड करते यामध्ये तीन टप्पे आहेत.

2.2025 साठी अधिकृत अधिसूचना किंवा जाहीर होईल?
IB ACIO Notification 2025 अधिसूचना अर्ज प्रक्रिया 19 जुलैपासून सुरू होईल.

3.या परीक्षेसाठी उमेदवारांची वयोमर्यादा काय आहे?
या परीक्षेसाठी वयोमर्यादा 18 ते 27 वर्ष आहे. बऱ्याचदा काही श्रेणीमध्ये जसे माजी सैनिक, ओबीसी, एससी, एसटी या श्रेणीतील उमेदवारांना सूट दिली जाते.

Leave a Comment