IBPS Clerk Notification 2025 : 10277 CSA पदांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू !

IBPS Clerk Notification 2025:

IBPS ने सीआरपी क्लर्क अंतर्गत IBPS Clerk Notification 2025 साठी अधिकृत अधिसूचना जाहीर केली आहे. ऑनलाइन अर्ज 1 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट 2025 पर्यंत खुले आहेत. IBPS बँकिंग वरती मोहिमेसाठी पात्रता, परीक्षा नमुना, शुल्क, वयोमर्यादा आणि अर्ज कसा करायचा याबद्दल संपूर्ण माहिती सविस्तरपणे सांगणार आहोत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Institute of Banking Personnel selection (IBPS) मी भारतातील विविध सहभागी बँकांमध्ये  10277 लिपिक कॅडर म्हणजेच ग्राहक सेवा सहयोगी पदांच्या भरतीसाठी CRP- CSA-XV अंतर्गत IBPS Clerk Notification 2025 जारी केली आहे. ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया 1 ऑगस्ट 2025 रोजी सुरू झाली आणि 21 ऑगस्ट 2025 पर्यंत खुली राहील. ही भरती मोहीम बँकिंग उद्योगात स्थिर करिअर घडू इच्छिणाऱ्या पदवीधरांसाठी एक महत्त्वपूर्ण संधी देते.

IBPS Clerk Notification 2025 Out:

IBPS Clerk Notification 2025 भरती ज्याला ग्राहक सेवा सहाय्यकांसाठी CRP ची पंधरावी आवृत्ती म्हणूनही ओळखली जाते. भारतामधील विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये लिपिक कॅडरचा रिक्त जागा भरण्याचे उद्दिष्ट आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार 1 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट 2025 च्या दरम्यान ऑनलाईन अर्ज करू शकतात. नोंदणी करण्यापूर्वी अर्जदारांनी पात्रता निकष काळजीपूर्वक तपासली पाहिजेत. आणि त्यांचा क्रेडिट हिस्टरी क्लिअर आहे याची खात्री केली पाहिजे. कारण खराब आर्थिक नोंदी अंतिम निवड प्रक्रिया दरम्यान अपात्रतेला कारणीभूत ठरू शकतात.

IBPS Clerk Notification 2025 Overview:

बोर्डाचे नाव institute of banking personnel selection
पोस्ट चे नाव IBPS Clerk Notification 2025
पदांची संख्या 10227
अर्ज करण्याची प्रक्रिया Online
अर्जाची सुरुवातीची तारीख 01 August 2025
अर्जाची शेवटची तारीख 21 August 2025

हे पण वाचा : BHEL New Recruitment 2025 : 515 पदांसाठी जाहिरात जाहीर! 65000 पर्यंत पगार!

 

Important date IBPS Clerk Notification 2025:

  • ऑनलाइन अर्ज आणि फी पेमेंट: 1 ऑगस्ट 2025
  • अर्जाची शेवटची तारीख: 21 ऑगस्ट 2025
  • ऍडमिट कार्ड: सांगितले जाईल
  • पूर्व परीक्षा ट्रेनिंग: सप्टेंबर 2025
  • परीक्षा दिनांक: ऑक्टोबर 2025
  • रिझल्ट:  नोवेंबर 2025

Application Fee IBPS Clerk Notification 2025:

  • General/ OBC/ EWS: Rs. 850/-
  • ST/ SC/ PwD/ Ex-servicemen: Rs. 175/-

पदांबद्दलची माहिती IBPS Clerk Notification 2025:

 

राज्याचे नाव पदांची संख्या
अंदमान आणि निकोबार 13
आंध्र प्रदेश 367
अरुणाचल प्रदेश 22
आसाम 204
बिहार 308
चंदीगड 63
छत्तीसगड 214
दादरा नगर हवेली दमण अँड दीव 35
दिल्ली 416
गोवा 87
गुजरात 753
हरियाणा 144
हिमाचल प्रदेश 114
जम्मू अँड काश्मीर 61
झारखंड 106
कर्नाटक 1170
केरळ 5
लक्षदीप 7
मध्यप्रदेश 601
महाराष्ट्र 1117
मणिपूर 31
मेघालय 18
मिझोरम 28
नागालँड 27
उडीसा 249
पुडुचेरी 19
पंजाब 276
राजस्थान 328
सिक्किम 20
तमिळनाडू 894
तेलंगणा 261
त्रिपुरा 32
उत्तर प्रदेश 1315
उत्तराखंड 102
वेस्ट बंगाल 540
एकूण 10227 पदे

 

Educational qualification IBPS Clerk Notification 2025:

 

पोस्टचे नाव शैक्षणिक पात्रता
CUSTOMER SERVICE ASSOCIATES (Clerk)
  • कोणत्याही विषयांमध्ये ग्रॅज्युएट डिग्री असणे आवश्यक आहे आणि संगणक बद्दलची माहिती असणे गरजेची आहे.

  • कम्प्युटरची माहिती डिग्री डिप्लोमा सर्टिफिकेट कॉलेजमध्ये अभ्यास किंवा सामान्य ज्ञान असले पाहिजे. त्याचबरोबर स्थानीय भाषा वाचणे लिहिणे आणि बोलणे आली पाहिजे.

IBPS Clerk Notification 2025 वयोमर्यादा:

वयोमर्यादा

  • कमीत कमी 20 वर्ष
  • जास्तीत जास्त 28 वर्ष
  • म्हणजेच तुमचा जन्म 2 जुलै 1997 च्या आधी आणि एक जुलै 2005 नंतरचा नसावा.

IBPS Clerk Notification 2025 निवड प्रक्रिया:

Pre exam पहिली परीक्षा –
यामध्ये काही सोपे प्रश्न असतात तुम्हाला ही परीक्षा पास करणे गरजेचे आहे.

Main exam मुख्य परीक्षा-
ही परीक्षा थोडी अवघड असते यामध्ये नंबर मिरीट मध्ये जोडले जातात.

Document verification कागदपत्रे पडताळणी –

तुमचे शैक्षणिक संबंधीचे कागदपत्र ओळखपत्र आरक्षण संबंधित कागदपत्र चेक केले जातात.

Medical test –

या पडताळणी मध्ये हे बघितले जाते की तुम्ही नोकरीसाठी शारीरिक आणि मानसिक रूपाने फिट आहे की नाही.

 

How to online apply IBPS Clerk Notification 2025:

  • IBPS च्या अधिकृत वेबसाईटवर जा.
  • CRP Clerks सेक्शन मध्ये जाऊन apply online लिंक वर क्लिक करा.
  • तुमचे नाव, मोबाईल नंबर, ईमेल आयडी टाकून नवीन रजिस्ट्रेशन करा.
  • त्यानंतर तुमचा अर्जाचा फॉर्म व्यवस्थित भरा आणि त्यातील माहिती, शिक्षण इत्यादी सर्व आवश्यक माहिती व्यवस्थित भरा.
  • तुमचा फोटो सही सांगितलेल्या साईज मध्ये अपलोड करा.
  • ऑनलाइन डेबिट कार्ड किंवा नेट बँकिंग च्या मदतीने फी जमा करा.
  • अर्जाचा फॉर्म शेवटी व्यवस्थित तपासून बघा आणि सबमिट बटन वर क्लिक करा.

या लेखामध्ये IBPS Clerk Notification 2025 या पदाबद्दल माहिती दिली आहे. या पोस्टमध्ये दिलेली सर्व माहिती सरकारी नोटिफिकेशन आणि भरोसे मंद स्त्रोतांवर आधारित आहे. आमचा उद्देश हाच आहे की उमेदवारांना नोकरी संबंधी माहिती आणि अपडेट ची माहिती मिळू शकेल.
आम्ही आशा करतो की तुम्हाला आमचा लेख आवडला असेल लेख संबंधित कोणताही प्रश्न तुम्ही खाली कमेंट करू शकता.

Leave a Comment