Indian Navy Recruitment 2025:
जर तुम्ही सुद्धा भारतीय नौसेना जॉईन करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी ही भरती एक लेटेस्ट अपडेट आहे. इंडियन नेव्ही ने सिव्हिलियन ट्रेडर्स मॅन स्किलची 1266 पेक्षा जास्त वेकेन्सी काढल्या आहेत. ज्यामध्ये दहावी पास लाभार्थी अर्ज करू शकतात. भरतीची नोटिफिकेशन जाहीर झाली आहे. अडचणी विचार वेबसाईटवर सुरू होतील. त्यासाठी तुम्हाला 13 ऑगस्ट पासून अप्लाय करावी लागेल. भरतीसाठीची योग्यता वेकेन्सी व अर्जाचा नोटिफिकेशन तुम्ही भरतीच्या अधिकृत वेबसाईटवर बघू शकता.
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा 18 ते 25 वर्ष आहे. वयाची गणना 2 ऑगस्ट 2025 रोजीच्या स्थिती नुसार केली जाईल. आरक्षण प्रवर्गातील उमेदवारांना शासन नियमानुसार वयामध्ये सूट दिली जाईल. शैक्षणिक पात्रता व अन्य अटींसाठी उमेदवारांनी अधिकृत सूचना पहावी. ट्रेडर्समन स्किल अप्रेंटिसच्या 1315 पदांपैकी 1266 पदांसाठी पात्रता तपशील अधिसूचनेत दिलेला आहे. उमेदवारांची निवड चार टप्प्यात होईल. प्रथम शॉर्टलिस्टिंग करण्यात येईल, त्यानंतर लेखी परीक्षा घेतली जाईल. यशस्वी उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी होईल. शेवटी वैद्यकीय चाचणी घेऊन अंतिम निवड केली जाईल.
Indian Navy Recruitment 2025 एकूण पदे:
इंडियन नेव्ही ने ही भरती स्किल ट्रेडमॅन ग्रुप सी साठी काढली आहे. कोणत्या पदासाठी किती वेकेन्सी निघाली आहे ते तुम्ही खालच्या टेबल मध्ये बघू शकता:
- सहाय्यक – 49
- सिव्हिल वर्क – 17
- इलेक्ट्रिकल – 172
- इलेक्ट्रॉनिक्स अँड जायरो – 50
- पॅटर्न मेकर माउल्डर फाउंड्रीमेंट – 9
- हिल इंजिन – 121
- इन्स्ट्रुमेंट – 9
- मशीन – 56
- मेकॅनिकल सिस्टम – 79
- मैके ट्रॉनिक्स – 23
- मेटल – 217
- मिल राईट – 28
- रेफ अँड एसी – 17
- शिप बिल्डिंग – 228
- वेपण इलेक्ट्रॉनिक्स – 49.
- एकूण -1266
हे पण वाचा : SBI Clerk Notification 2025 Out 6589 पदे, लवकर अर्ज करा!
Indian Navy Recruitment 2025 अर्ज प्रक्रिया कोण करू शकतो?
या पदांसाठी अप्लाय करणाऱ्या अर्जदाराने कोणत्याही मान्यता प्राप्त बोर्डातून दहावी पास असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय डिग्री असली पाहिजे. अर्जदाराची वय हे दोन सप्टेंबर 2025 पर्यंत 18 ते 25 पर्यंत असणे आवश्यक आहे.
आरक्षित कॅटेगिरी मधील अर्जदारांना सरकार नियमानुसार वयामध्ये सूट दिली जाईल.
How to apply for Indian Navy Recruitment 2025?
- सर्वात आधी अर्जदाराने या भरतीच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.
- त्यानंतर होम पेजवर दिलेल्या अर्जाच्या लिंक वर क्लिक करा.
- त्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन करावे लागेल.
- त्यानंतर लॉगिन करून एप्लीकेशन फॉर्म भरावा लागेल.
- आता एप्लीकेशन फॉर्म ला व्यवस्थित तपासा आणि त्यानंतर तुमची फी जमा करा.
- त्यानंतर एप्लीकेशन फॉर्म डाउनलोड करा, म्हणजे भविष्यात प्रिंट आऊट उपयोगी पडेल.
Indian Navy Recruitment 2025 निवड प्रक्रिया
निवड प्रक्रियेत लेखी परीक्षा आणि त्यानंतर कौशल्य चाचणी असते. निवडलेल्या उमेदवारांना प्रथम लेखी परीक्षा दिली जाईल ज्यामध्ये त्यांचे व्यापार ज्ञान आणि सामान्य कौशल्यांचे मूल्यांकन केले जाईल. जे विद्यार्थी उत्तीर्ण होतील ते नंतर त्यांच्या व्यवहारीक क्षमता प्रदर्शित करण्यासाठी कौशल्य /व्यापार चाचणीत सहभागी होतील.
यशस्वी झालेल्या उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी केली जाईल आणि नऊ दलाच्या सेवेसाठी योग्यता सुनिश्चित करण्यासाठी त्यांची वैद्यकीय तपासणी केली जाईल.
तात्पुरत्या गुणवत्तेचा क्रम आणि तात्पुरती निवड यादी यार्ड ट्रेड नुसार तयार केली जाईल.
उमेदवाराचा गुणवत्तेच्या तात्पुरत्या क्रमाने आणि तात्पुरते निवड यादीत फक्त यार्ड ट्रेड मध्ये म्हणजेच ज्या यार्ड युनिट साठी प्रवेश पत्र जारी केले आहे अशा ट्रेडमध्ये विचार केला जाईल असे अधिकृत सूचनेमध्ये म्हटले आहे.
अर्ज फी किती आहे?
सामान्य ओबीसी आणि ई डब्ल्यू एस श्रेणीतील उमेदवारांसाठी अर्ज फी 550 रुपये आहे ज्यामध्ये 18% GST समाविष्ट आहे. एससी आणि एसटी श्रेणीतील उमेदवारांसाठी देखील 550 रुपये फी आहे. पेमेंट ऑनलाईन माध्यमातून केले जाईल त्यात डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंगचा वापर केला जाऊ शकतो.
Indian Navy Recruitment 2025 आवश्यक कागदपत्रे:
- पासपोर्ट साईज फोटो
- आधार कार्ड /पासपोर्ट/ मतदान कार्ड (ओळखीचा पुरावा)
- शाळा सोडल्याचा दाखला
- अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
- MSCIT किंवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास
- डोमासाईल प्रमाणपत्र
- नॉन क्रिमिलियर
- जातीचा दाखला
- उमेदवाराची सही
- शैक्षणिक कागदपत्रे
- रहिवासी दाखला
Indian Navy Recruitment 2025 पगार
भारतीय नौसेना मध्ये या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना 18 हजार रुपये पासून तर 63000 रुपये पर्यंत दर महिन्याला पगार मिळेल. पगार पदाच्या नुसार निर्धारित केला जाईल आणि सरकार नियमानुसार इतर भत्ते दिले जातील.
भारतीय नौदलात ट्रेडसमन स्किल अप्रेंटिस म्हणून सेवा करण्याची संधी ही केवळ रोजगाराची नाही तर प्रतिष्ठांनी शौर्य मिळवून देणारी आहे या पदासाठी शारीरिक व मानसिक क्षमता तसेच तांत्रिक ज्ञान गरजेचे आहे. देसी वाणी कौशल्य विकासाची दुहेरी संदीप मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी वेळेत अर्ज करावा.