Ladki Bahin Yojana 7th Installment: मिळवण्यासाठी करा लवकरच हे काम.

Ladki Bahin Yojana 7th Installment:

हा राज्य सरकार लवकरच देणार आहे.या योजनेचा सातवा हप्ता हा महाराष्ट्रातील विवाहित ,विधवा घटस्फोटीत, परितक्ता, अनाथ महिला आणि कुटुंबातील एक अविवाहित महिला यांसाठी लाभदायी ठरेल. Ladki Bahin Yojana या योजनेचा सातवा हप्ता लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटी मार्फत वितरित केला जाईल. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सातवा हप्ता हा 60 लाख पेक्षा अधिक महिलांना दिला जाणार नाही.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

माहिती अनुसार महिला व बालविकास विभागाद्वारे सर्व पात्र महिलांची अर्जाची चौकशी केली त्यात 60 लाख पेक्षा अधिक महिला अपात्र ठरल्या आहेत.
Ladki Bahin Yojana 7th Installment जाहीर झालेली असून तुम्हाला सातव्या  हप्त्याची रक्कम मिळाली नसेल. तर त्यासाठी अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्जाची स्थिती चेक करा. कारण राज्य सरकार द्वारे 23 जानेवारीपासून सातवा हप्ता देण्यास सुरू करण्यात आला आहे व तो पात्र महिलांच्या बँक खात्यात ट्रान्सफर केला जाईल.

Ladki Bahin Yojana 7th Installment अधिक माहिती:-

योजनेचे नाव मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
कोणी सुरू केली महाराष्ट्र सरकार
लाभार्थी राज्यातील गरीब व निराधार महिला
राज्य महाराष्ट्र
लाभाची रक्कम 1500 रुपये महिना
उद्देश्य राज्यातील महिलांना आर्थिक रूपाने सशक्त व आत्मनिर्भर बनवणे
वर्ष 2024
अर्जाची प्रक्रिया ऑफलाईन आणि ऑनलाईन
लाडकी बहीण योजनेची अधिकृत वेबसाईट ladakibahin.maharashtra.gov.in/
योजना कधी सुरू झाली 1 जुलै 2024
लाडके बहिणी योजनेचे पोर्टल Narishakti App

 

हे देखील वाचा ! 50000 ची स्कॉलरशिप मिळवा! जाणून घ्या आवश्यक माहिती!

Ladki Bahin Yojana 7th Installment out:-

लाडकी बहीण योजनेचा सातवा हप्ता हा वितरित करण्यास सुरूवात केली आहे. त्या अंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्याचा पंधराशे रुपये हप्ता वितरित केला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री वित्तमंत्री अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेची संपूर्ण माहिती सांगितली आहे. त्यानुसार योजनेच्या सातव्या हप्त्यासाठी सरकारने 3600 करोड रुपये महिला आणि बाल विकास विभागाला पाठवले आहे. लवकरात लवकर या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या खात्यात पंधराशे रुपये ची रक्कम जमा होईल. Ladki Bahin Yojana 7th Installment या योजनेअंतर्गत पात्र महिलांना तीन भागांमध्ये रक्कम वाटली जाईल. पहिला हप्ता 23 जानेवारी 2025 पासून तर 26 जानेवारी 2025 च्या दरम्यान दिला जाईल .दुसरा 26 जानेवारी पासून तर 30 जानेवारी पर्यंत आणि तिसरा 31 जानेवारीपासून तर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत दिला जाईल.

Ladki Bahin Yojana आवश्यक कागदपत्रे:-

  1. आधार कार्ड
  2. ओळखपत्र
  3. पासपोर्ट साईज फोटो
  4. बँक पासबुक
  5. आधार कार्ड ला लिंक असलेला मोबाईल नंबर
  6. रहिवासी प्रमाणपत्र
  7. रेशन कार्ड
  8. हमीपत्र
  9. लाडकी बहीण योजना फॉर्म
  10. शाळा सोडल्याचा दाखला

Ladki Bahin Yojana 7th Installment साठी पात्र असलेले:-

  • या योजनेचा सातवा हप्ता केवळ महाराष्ट्र राज्यातील लाभार्थी महिलांना दिला जाईल.
  • लाभार्थी महिलेच्या परिवाराचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे.
  • महिला किंवा महिलेचा कुटुंब टॅक्स भरत नसावे.
  • लाभार्थी महिलेच्या परिवारामध्ये चार चाकी गाडी नसावी.
  • लाभार्थी महिलेचे बँक खाते आधार नंबर ची लिंक असावे .
  • महिलेचे आधार कार्ड मोबाईल नंबर ची लिंक असावे.
  • योजनेच्या सातव्या हप्त्यासाठी महिलेचे वय 21 वर्ष ते 65 वर्ष असावे.
  • महिलेच्या कुटुंबामध्ये कोणताही सदस्य सरकारी कामाला नसावा.

Ladki Bahin Yojana 7th Installment यामध्ये केवळ विवाहित ,विधवा ,घटस्फोटीत परित्यक्ता व निराधार महिला आणि परिवारातील एक अविवाहित महिला यांनाच या हप्त्याचा लाभ मिळेल.

Ladki Bahin Yojana 7th Hafta:-

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सातवा हप्ता लवकरच येणार आहे .जानेवारी महिन्याची रक्कम सगळ्या लाभार्थी महिलांच्या खात्यात 26 जानेवारी च्या आधी वितरित होऊ शकते.ज्या महिलांचे बँक खाते आधार नंबरची लिंक आहे त्यांनाच या योजनेचा फायदा घेता येईल.

Ladki Bahin Yojana 7th Installment Status:-

लाडकी बहीण योजनेचा सातवा हप्ता आलेला आहे की नाही हे चेक करण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या. ladakibahin.maharasta.gov.in

वेबसाईट ओपन झाल्यावर अर्जदार लॉगिन वर क्लिक करा.
त्यानंतर लॉगिन पेज ओपन होईल त्यात तुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा.
वेबसाईट मध्ये लॉगिन झाल्यानंतर तुम्हाला application made earlier यावर क्लिक करायचे आहे.
त्यानंतर नवीन पेज ओपन होईल त्यात application status वर क्लिक करायचे आहे .
ॲप्लिकेशन स्टेटस पेज मध्ये action option वर क्लिक करा.
त्यानंतर तुमच्यासमोर नवीन पेज ओपन होईल.
त्यात Ladki Bahin Yojana 7th Installment status check करू शकता.

FAQ:-

Ladki Bahin Yojana 7th Installment date?
Ladki Bahin Yojana 7th Installment date ही 26 जानेवारी आहे.

लाडकी बहीण योजनेचा लाभ कोण घेऊ शकतात?
या योजनेचा लाभ महाराष्ट्र राज्याच्या महिला, तसेच विधवा, परीताक्ता महिला घेऊ शकतात.

Leave a Comment