Ladki Bahin Yojana 8th Installment Out : फेब्रुवारी महिन्याचा आठवा हप्ता येण्यास झाली सुरुवात | Majhi Ladki Bahin

Ladki Bahin Yojana 8th Installment Out:

महिला व बालविकास विभागाद्वारे लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा आठवा हप्ता लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर होणे सुरू झाले आहे.आठव्या हप्त्यांमध्ये राज्यातील 2 करोड 41 लाख पात्र महिलांना 800 रुपये लाभ दिला आहे. सर्व महिलांच्या खात्यामध्ये Majhi ladki bahin yojana 8 hapta 28 फेब्रुवारी पर्यंत जमा होईल.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

नुकतेच वित्तमंत्री, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 3500 करोड रुपयांचा निधी महिलांसाठी दिला आहे. त्यानंतर अजित दादा यांनी पुढच्या आठ दिवसांमध्येच सर्व लाभार्थी महिलांना फेब्रुवारी महिन्याचा आठवा हप्ता देणार आहे.

Ladki bahin yojana फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्यासाठी राज्यातील 21 वर्ष ते 65 वर्ष वयोगटातील विवाहित, विधवा , परितक्ता, घटस्फोटीत व अनाथ किंवा परिवारामधील एक अविवाहित स्त्री पात्र असेल.

जर तुम्हाला या योजनेअंतर्गत आठवा हप्ता मिळेल की नाही हे माहित करायचे आहे तर ही पोस्ट पूर्ण वाचा या पोस्टमध्ये आम्ही तुम्हाला Ladki Bahin Yojana 8th Installment Out बद्दल सविस्तर माहिती दिली आहे. त्याबरोबरच ladki bahin yojana 8 hapta हप्ता कधी मिळेल याबद्दलही सांगितले आहे.

Ladki Bahin Yojana 8th Installment Out महत्त्वपूर्ण माहिती

योजनेचे नाव Majhi Ladki Bahin Yojana
लाभ राज्यातील महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये
योजना कोणी सुरू केली  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
योजनेची सुरुवात 28 जून 2024
लाभार्थी राज्यातील महिला
वयोमर्यादा कमीत कमी 21 जास्तीत जास्त 65
उद्देश्य महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी
हफ्ता आठवा हफ्ता
मिळणारी रक्कम 1500 रुपये दर महिना
अर्जाची प्रक्रिया ऑनलाइन/ऑफलाइन
अधिकृत वेबसाईट Click Here

हे पण वाचा:Ladki Bahin Yojana 7th Installment: मिळवण्यासाठी करा लवकरच हे काम.

Ladki Bahin Yojana 8th Installment Out माहिती

Ladki bahin yojana योजनेचा आठवा हप्त्यासाठी महिला व बालविकास विभागाने 2 करोड 41 लाख पात्र महिलांना निवडले आहे. या महिलांसाठी वित्त मंत्रालयाने 3500 करोड रुपये चा निधी पण दिला आहे.
लाभार्थी महिलांसाठी फेब्रुवारी महिन्याचा आठवा हप्ता तीन भागांमध्ये विभाजित केला आहे, जसे की तुम्हाला माहीतच आहे सर्व महिलांना एका बरोबर रक्कम देता येत नाही, त्यासाठी 24 फेब्रुवारीला Ladki Bahin Yojana 8th Installment Out होईल.

आठवा हप्ता प्राप्त करण्यासाठी महिलांचे बँक अकाउंट आधार कार्डशी लिंक असणे अनिवार्य आहे. कारण आधार कार्ड बँक खात्याला लिंक नसल्याने डीबीटी मार्फत रक्कम पाठवता येत नाही. आधार व बँक खाते लिंक नसल्यामुळे काही महिलांना जानेवारी महिन्याची रक्कम पण आली नाही.

जर महिलांनी बँक खाते व आधार कार्ड लिंक केले असेल तर त्यांना Ladki Bahin Yojana 8th Installment Out जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याची रक्कम बरोबरच वितरित केली जाईल.

माझी लाडकी बहीण 8 हप्त्यासाठी योजनेची पात्रता

  • महिलाचा अर्ज योजनेसाठी स्वीकार(Approved) असणे आवश्यक आहे.
  • महिला जवळ आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे व डीबीटी पर्याय सक्रिय असावा.
  • अर्जदार महिला महाराष्ट्राची रहिवासी पाहिजे.
  • 21 वर्ष ते 65 वर्ष वयो दरम्यानच्या महिलांना फेब्रुवारी चा हप्ता दिला जाईल.
  • अर्जदार महिलेचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी पाहिजे.
  • लाभार्थी महिला जवळ चार चाकी वाहन नसावे.

Majhi Ladki Bahin Yojana 8th hafta:

Ladki Bahin Yojana अंतर्गत फेब्रुवारी महिन्याचा आठवा हप्ता राज्य सरकार द्वारे 24 फेब्रुवारीला वितरण करणार आहे. आठव्या हप्ता साठी राज्य सरकार द्वारे 3500 करोड रुपयांचा निधी दिला आहे त्याची वाटप तीन भागांमध्ये केले जाईल.
फेब्रुवारी महिन्याची Ladki Bahin Yojana 8th Installment Out पहिल्या भागात एक करोड पेक्षा अधिक लाभार्थी महिलांना रक्कम वितरित केली जाईल आणि इतर महिलांना दुसऱ्या आणि तिसऱ्या भागांमध्ये लाभ दिला जाईल.
जर महिलांना मार्च महिन्याच्या आधी रक्कम मिळाली नाही तर महिलांनी योजनेच्या हेल्पलाइन नंबर वर तक्रार करू शकता व योजनेचा लाभ घेऊ शकता.

या लाभार्थ्यांना मिळणार नाही फेब्रुवारी महिन्याचा आठवा हप्ता

Ladki Bahin Yojana 8th Installment Out झाली आहे. परंतु यामध्ये पाच लाख महिलांना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मिळणार नाही. राज्य सरकार द्वारे जानेवारी महिन्याची रक्कम दिल्यानंतर लाभार्थी महिलांच्या अर्जांची तपासणी केली आहे.
महिला व बाल विकास विभागाद्वारे अर्ज यांची पडताळणी केली आणि महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्याद्वारे ही माहिती मिळाली. राज्यातील 5 लाख महिलांना राज्य सरकारने अपात्र केले आहे. या सर्व महिला या योजनेसाठी अयोग्य ठरल्या आहेत.

Ladki Bahin Yojana 8th Installment status

  • Ladki Bahin Yojana 8th Installment Out झाल्यानंतर आठव्या हप्ते चे स्टेटस चेक करण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
  • वेबसाईट ओपन केल्यानंतर मेनू मध्ये अर्जदार लॉगिन वर क्लिक करा.
  • तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल त्यात लॉगिन साठी मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून लॉगिन वर क्लिक करा.
  • वेबसाईटवर लॉग इन केल्यानंतर परत मेन्यू मध्ये जाऊन या Application made earlier पर्यायावर क्लिक करा.
  • आता तुम्हाला application status यावर क्लिक करून अर्जाची स्थिती चेक करायची आहे, परंतु आठवा हप्त्याची स्थिती चेक करण्यासाठी Action यावर क्लिक करा.
  • आता तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती चेक करू शकता.

Leave a Comment