Ladki Bahin Yojana February Hafta! या तारखेला मिळणार फेब्रुवारी महिन्यात हप्ता!

Ladki Bahin Yojana February Hafta:

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा आठव्या हप्त्याची तारीख बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी घोषित केली आहे.
Ladki Bahin Yojana February Hafta date ही महिलांना लवकरच सांगितली जाईल.माहितीनुसार 28 फेब्रुवारी च्या आत आठव्या हप्त्याची रक्कम महिलांच्या खात्यात जमा होईल.
या योजनेमध्ये फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्यासाठी राज्यातील 2 करोड 41लाख महिला पात्र आहे. या सर्व महिलांना एका वेळेस सर्व रक्कम देता येणार नाही.त्यामुळे राज्य सरकारने पात्र महिलांसाठी तीन टप्प्यांमध्ये विभागणी केली आहे.नंतर जिल्ह्यानुसार पहिला हप्ता,दुसरा हप्ता व तिसरा हप्ता असे तीन हप्त्यांमध्ये पात्र लाभार्थ्यांना फेब्रुवारी महिन्याची रक्कम दिली जाणार आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

मिळालेल्या माहितीनुसार लाडके बहीण योजनेचा आठवा हप्ता राज्य सरकार द्वारे अपात्र केलेल्या महिलांना मिळणार नाही. या महिलांना आठव्या हप्त्याचा लाभ मिळणार नाही. जर तुम्हाला पण अपात्र केले आहे किंवा नाही हे तपासण्यासाठी या योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर भेट देऊन अर्जाची स्थिती चेक करू शकता.

जर महिला Ladki Bahin Yojana February Hafta योजनेच्या अंतर्गत फेब्रुवारी महिन्याचा हप्ता बँक खात्यामध्ये प्राप्त करू इच्छित असेल तर या पोस्टला शेवटपर्यंत वाचा. या पोस्टमध्ये आम्ही लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी मिळेल आणि त्याची दिनांक काय आहे. हे सर्व विस्तार पणे सांगितले आहे.

Ladki Bahin Yojana February Hafta अधिक माहिती

योजनेचे नाव लाडकी बहीण योजना
लाभ राज्यातील महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये मिळतात
कोणी सुरू केली  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
योजनेची सुरुवात 28 जून 2024
लाभार्थी राज्यातील महिला
वयोमर्यादा कमीत कमी 21 जास्तीत जास्त 65
उद्देश्य महिलांना सशक्त आणि आत्मनिर्भर बनवायचे
मिळणारा लाभ  1500 दर महिन्याला
अर्जाची पद्धत ऑनलाइन/ऑफलाइन
अधिकृत वेबसाईट Click Here

हे पण वाचा:Ladki Bahin Yojana 7th Installment: मिळवण्यासाठी करा लवकरच हे काम.

Ladki Bahin Yojana February Hafta

Mukhyamantri majhi ladki bahin yojana ची सुरुवात माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली 28 जून 2024 मध्ये महाराष्ट्रात झाली. राज्यातील महिलांना आर्थिक स्वतंत्रता, कुटुंबाची परिस्थिती सुधारणे आणि महिलांच्या प्रश्नांमध्ये सुधार करणे हा या योजनेचा उद्देश आहे.
या योजनेसाठी महाराष्ट्रातील महिलांचे वय हे कमीत कमी 21 वर्ष व जास्तीत जास्त 65 वर्ष पाहिजे. विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परितकता, अनाथ आणि कुटुंबातील एक अविवाहित महिला या योजनेसाठी पात्र आहेत.
लाभार्थी महिलेला योजनेअंतर्गत दर महिन्याला पंधराशे रुपयाची आर्थिक मदत सरकार द्वारे दिली जाते.
लवकरच महिलांसाठी पंधराशे रुपये महिना वाढवून 2100 रुपये महिना दिला जाणार आहे. जेणेकरून महिलांना महागाईच्या काळामध्ये स्वतःच्या काही गरजा पूर्ण करता येतील.

Ladki Bahin Yojana February Hafta साठी पात्रता

  • लाभार्थी महिलेचा अर्ज Approved स्थितीत पाहिजे.
  • महिला महाराष्ट्राचे रहिवासी पाहिजे महिलेच्या कुटुंबामध्ये कोणीही आयकर दाता नसावा.
  • महिलेच्या कुटुंबामध्ये ट्रॅक्टरच्या व्यतिरिक्त दुसरे कोणतेही चार चाकी वाहन नसावे.
  • कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी पाहिजे.
  • महिलेचे बँक खाते आधार कार्ड बरोबर लिंक पाहिजे.
  • लाडकी बहीण योजनेचा आठवा हप्ता विवाहित,विधवा,घटस्फोटीत, परितकता,अनाथ व कुटुंबातील एक अविवाहित महिलेलाच मिळेल.

Ladki Bahin Yojana February Hafta Date

महिला व बालविकास विभागाद्वारे Ladki Bahin Yojana February Hafta साठी 2 करोड 41 लाख पात्र लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.निवड केलेल्या महिलांना फेब्रुवारी महिन्यातील आठवा हप्ता दिला जाईल.

Ladki Bahin Yojana February Hafta Date शक्यतो 15 फेब्रुवारी 2025 ते 25 फेब्रुवारी 2025 पर्यंत हप्त्याचे वितरण केले जाईल.अजून महाराष्ट्र सरकार द्वारे याबद्दल काही निर्णय आला नाही परंतु फेब्रुवारी चा हप्ता महिलांना राज्य सरकार 28 फेब्रुवारी च्या आधीच देणार आहे.

पण या योजनेचा आठवा हप्ता केवळ पात्र महिलांनाच मिळणार आहे सातव्या हप्त्यानंतर महाराष्ट्र सरकार द्वारे साठ लाखापेक्षा अधिक महिलांना या योजनेपासून अपात्र केले आहे. जर महिला योजनेसाठी Approved आहे, तरच आठवा हप्ता मिळेल.जर अर्ज Rejected झाला असेल तर या महिलांना लाभ मिळणार नाही. महिला त्यांच्या अर्जाची स्थिती लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवर चेक करू शकतात.

Ladki Bahin Yojana February Hafta Status

  • अर्जाची स्थिती चेक करण्यासाठी योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्या.
  • आता अर्जदार लॉगिन वर क्लिक करा.
  • त्यानंतर मोबाईल नंबर, पासवर्ड आणि कॅप्च टाकून पोर्टलवर लोगिन करा.
  • वेबसाईट मध्ये लॉगिन केल्यानंतर Application Made Earlier यावर क्लिक करा.
  • त्यानंतर नवीन पेज ओपन होईल application status यावर क्लिक करा.
  • योजनेचा लाभ घेण्यासाठी इथे Approved असले पाहिजे जर Rejected असेल तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही.

Leave a Comment