land registry new rule:
2025 पासून भारतात जमीन नोंदणी आणि मालमत्तेशी संबंधित नियमांमध्ये बरेच बदल होणार आहेत. रिअल इस्टेट क्षेत्रात करचोरी रोखणे, पारदर्शकता वाढवणे, आणि संपूर्ण प्रक्रिया डिजिटल आणि सुरक्षित करणे हा या नवीन नियमांचा मूळ उद्देश आहे. हे बदल केवळ जमीनदार आणि खरेदीदारांसाठीच नाहीत, तर भाडेकरू आणि रिअल इस्टेट डेव्हलपर्ससाठीही यांच्यासाठी पण आहेत. या नवीन नियमांमुळे एकीकडे नोंदणी प्रक्रिया सुलभ आणि जलद होणार आहे, तर दुसरीकडे बनावट नोंदी आणि जमिनीचे वादही थांबणार आहेत. मग आता या नवीन नियमांचा सामान्य लोकांवर आणि रिअल इस्टेट क्षेत्रावर कसा परिणाम होईल हे आपण जाणून घेऊ.
नमस्कार मित्रांनो, आपण आज land registry new rule जाणून घेणार आहे. तर भारतातील जमीन आणि मालमत्ता खरेदी-विक्री ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे ही अशी एक प्रक्रिया आहे की जी आपली मालमत्ता खरेदी आणि मालकीचा हक्क निश्चित करते तसेच आपल्याला आपल्या जमिनीचा हक्क मिळवून देते.
आत्ताच सरकारने नोंदणी प्रक्रियेत अनेक मोठे बदल केले आणि ते बदल 2025 पासून लागू होतील:-
नोंदणी प्रक्रिया म्हणजे मालमत्ता पारदर्शक आणि सुरक्षित करता यावी हा या नवीन नियमांचा मूळ उद्देश आहे.
मालमत्ता खरेदी विक्री करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे की आता संपूर्ण प्रक्रिया ही ऑनलाइन असणार आहे.
land registry new rule नुसार करण्यात आलेले बदल:-
- मालमत्ता खरेदी करण्यासाठी लागणारे कागदपत्र हे डिजिटल स्वरूपात सादर करावे लागणार.
- तहसीलदार कार्यालयात किंवा निबंध कार्यालयात जाण्याची कोणतीही गरज भासणार नाही.
- तुम्ही घरबसल्या सुद्धा तुमची नोंदणी ऑनलाइन करू शकता.
- यशस्वीरिता नोंदणी केल्यानंतर लगेच तुम्हाला डिजिटल स्वरूपात प्रमाणपत्र मिळेल.
- यासाठी डिजिटल स्वाक्षरी चा उपयोग केला जाईल.
हे पण वाचा उच्च शिक्षणासाठी मिळणार शिष्यवृत्ती पहा सविस्तर!
योजना | land registry new rule 2025 |
कधी लागू होणार | 1 जानेवारी 2025 |
लाभार्थी | जमीन खरेदी विक्री करणारे |
मुख्य बदल | डिजिटल नोंदणी , आधार लिंक , वीडियो रिकॉर्डिंग, ऑनलाइन फी भरणे |
उद्देश्य | पारदर्शिता वाढवणे, धोकेबाजी थांबवणे |
अंबलबजावणी | केंद्र व राज्य सरकार |
लाभ | जलद प्रक्रिया, भ्रष्टाचाराला आळ, सुरक्षित नोंदणी |
land registry new rule नुसार आधार कार्ड लिंक करणे होणार आवश्यक:-
आणखी एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे मालमत्ता नोंदणी आधार कार्डशी लिंक करणे आवश्यक आहे.
मालमत्ता विक्री किंवा खरेदी करणाऱ्या व्यक्तींना आधार कार्ड लिंक करणे आवश्यक असणार आहे तरी त्यांनी लवकरात लवकर आधार कार्ड मालमत्तेला लिंक करून घेणे आवश्यक आहे. यामुळे होणाऱ्या बनावट नोंदींना मोठ्या प्रमाणात आळा बसणार आहे.
आपण बायोमेट्रिक पद्धतीने सुद्धा आधार कार्ड ची पडताळणी करू शकता.
land registry new rule नोंदणी करतेवेळी व्हिडिओ रेकॉर्डिंग अनिवार्य आहे:-
अजून एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे खरेदी करताना व्हिडिओ रेकॉर्डिंग करणे आवश्यक आहे
या नियमानुसार नोंदणी करतेवेळी संपूर्ण प्रक्रियेची व्हिडिओ रेकॉर्डिंग केली जाईल तसेच व्हिडिओ रेकॉर्डिंग केलेली फाईल ही सरकारच्या डेटा सेंटरमध्ये सुरक्षित ठेवली जाईल जेणेकरून गरज भासल्यास ती पुरावा म्हणून वापरण्यात येईल.
2025 पासून जमिनी खरेदी आणि विक्रीची नवीन प्रक्रिया पुढीलप्रमाणे आहे:-
- ऑनलाइन अर्ज हा सरकारी वेबसाईटला भेट देऊन करावा लागणार आहे.
- दस्तावेज अपलोड आवश्यक कागदपत्रे योग्यरीत्या स्कॅन करून अपलोड करणे आवश्यक असणार आहे.
- फी भरणे ऑनलाईन पद्धतीने आपल्याला सरकारच्या खात्यात नोंदणीची फी भरावी लागणार आहे.
- कागदपत्रांची तपासणी किंवा पडताळणी ही महसूल विभागाकडून केली जाईल.
- अपॉइंटमेंट कागदपत्रांच्या पडताळणी नंतर तुम्हाला एक निश्चित तारीख दिली जाईल त्या तारखेला जाऊन तुम्ही पुढील प्रक्रिया करू शकता.
- बायोमेट्रिक पद्धतीने केली जाणारी पडताळणी दिलेल्या तारखेनुसार कार्यालयात जा आणि बायोमेट्रिक पद्धतीने पडताळणी करा.
- डिजिटल स्वाक्षरी रजिस्टर द्वारे डिजिटल स्वाक्षरी केली जाईल.
- पावती नोंदणी झाल्यानंतर डिजिटल स्वाक्षरी केलेले कागदपत्रे तुम्हाला मिळतील.
आत्ता tracter साठी मिळणार 125000 रुपये अनुदान लवकर अर्ज करा ! अर्ज प्रक्रिया पहा सविस्तर
वेळ आणि पैशाची बचत होईल:
या प्रक्रियांमुळे जमिनीच्या असलेल्या कामकाजात वेळेची बचत होईल सर्व कागदपत्रे पहिलेच तयार ठेवतील . सुरुवातीला जमिनीचे निरीक्षण होईल त्यामुळे नंतर काही अडचण येणार नाही.
ऑनलाइन डेटा स्टोअर असल्यामुळे कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांवर कामाचा दबाव कमी होईल.
land registry new rule प्रक्रिया स्टेप बाय स्टेप गाईड:
- ऑनलाइन अर्ज प्रक्रिया: सरकारी पोर्टलवर जाऊन ऑनलाईन अर्ज प्रक्रिया करा.
- स्कॅन करून आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- ऑनलाइन माध्यमातून लागणारी फी भरा.
- कागदपत्रांची ऑनलाइन पडताळणी होईल.
- कागदपत्रे पडताळणी केल्यानंतर तारीख दिली जाईल.
- कार्यालयामध्ये जाऊन बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन करा.
- रजिस्टर द्वारे डिजिटल सिग्नेचर केले जातील.
- रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर डिजिटल प्रमाणपत्र मिळेल.
नवीन नियमांचे फायदे:
- डिजिटल प्रक्रियेमुळे पारदर्शकता वाढेल.
- ऑनलाइन प्रक्रियेमुळे लांब लाईन मध्ये उभे राहून वेळ बरबाद होणार नाही.
- आधार लिंकिंग आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग मुळे सुरक्षितता वाढेल.
- डिजिटल रेकॉर्ड मुळे संपत्तीची सर्व माहिती सोप्या पद्धतीने प्राप्त होईल.
- ऑनलाइन पेमेंट मुळे प्रक्रिया सोपी होईल.
- व्यवस्थित रेकॉर्ड आणि व्हिडिओ मुळे वाद-विवाद कमी होतील.
FAQ:-
2025 मध्ये भारतात मालमत्ता नोंदणीसाठी नवीन नियम काय आहेत?
या मध्ये ऑनलाइन नोंदणी, आधार प्रमाणीकरण, ई-स्टॅम्पिंग, व्हिडीओ रेकॉर्डिंग, पॅन कार्ड आवश्यकता आहे.
2025 मध्ये land registry new rule आणण्याची काय गरज होती?
वाढत्या कर चोरीमुळे तसेच जमीन खरेदी-विक्रीत होणारी फसवणूक टाळता यावी आणि व्यवहारामध्ये सुरक्षितता प्रदान व्हावी त्याच बरोबर अवैध होणारे व्यवहार.