महाराष्ट्र लेखा आणि कोषागार विभाग पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 92 हजार Mahakosh Nashik Bharti 2025

Mahakosh Nashik Bharti 2025:

तुम्ही जर सरकारी आणि चांगल्या पगाराच्या शोधात असाल तर विद्यार्थी मित्रांनो तुमचे शिक्षण जर आवश्यक क्षेत्रातून पदवीधर किंवा पदवीत्तर झालेले असल्यास तुमच्यासाठी महाराष्ट्र शासन लेखा व कोषागार विभाग,नाशिक या विभागामध्ये सरकारी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे. सदर भरती साठी संपूर्ण राज्यातील उमेदवार अर्ज करण्यास पात्र असणार आहे तसेच वेगवेगळ्या क्षेत्रातील उमेदवार देखील अर्ज करू शकतात.

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी! महाराष्ट्र शासन लेखा व कोषागार विभाग नाशिक अंतर्गत कनिष्ठ लेखापाल पदासाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. महाराष्ट्रातील सर्व पात्र उमेदवारांसाठी एक उत्तम संधी आहे. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 23 फेब्रुवारी 2025 आहे. इच्छुक उमेदवारांनी शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करावा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

तर, या Mahakosh Nashik Bharti 2025 मध्ये अर्ज करण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून दिली आहे त्यामुळे सर्व पात्र व इच्छुक अर्जधारकांनी अंतिम मुदत संपण्यापूर्वी आपले अर्ज भरायचे आहेत या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी तारीख 23 फेब्रुवारी 2025 पर्यंत आहे सदरील भरतीसाठी प्रकाशित केलेली जाहिरात अर्ज भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे पात्रता परीक्षा शुल्क आणि मुदत याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे तरी हा लेख पूर्ण वाचा.

Mahakosh Nashik Bharti 2025 Recruitment 

नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासन लेखा आणि कोषागार विभाग नाशिक या ठिकाणी सुरू असलेल्या या Mahakosh Nashik Bharti 2025 (कनिष्ठ लेखापाल गट-क) या पदासाठी असणाऱ्या सर्व जागा भरल्या जाणार आहेत यासाठी संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीमध्ये एकूण 59 जागांसाठी उमेदवार परीक्षा देणार आहेत.

या भरतीमध्ये परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना महाराष्ट्र शासन लेखा व कोषागर विभाग नाशिक अंतर्गत सरकारी नोकरी करण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे त्यासाठी तुम्हाला दुसरीकडे लांब जाण्याची गरज नाही आपण आपल्या राज्यामध्येच राहून सरकारी नोकरी करू शकतो हा या भरती मागचा मुख्य उद्देश आहे. तसेच सरकारी नोकरी अंतर्गत येणाऱ्या कामगाराला आकर्षक वेतन दिले जाणार आहे. यासाठी अर्ज करण्याची लिंक आणि त्याबद्दलची माहिती खाली दिली आहे ते तुम्ही सविस्तर वाचा.

Mahakosh Nashik Vacancy 2025 Educational Qualification

भरतीचे नाव – महाराष्ट्र शासन लेखा व कोषागार विभाग,नाशिक भरती 2024 (Mahakosh Nashik Bharti 2025)

विभागमहाराष्ट्र शासन लेखा व कोषागर विभागात नोकरी मिळणार आहे.

पात्रता – उमेदवार हा कमीत कमी पदवीधर असावा.

पद कोणते – सदरील भरतीमध्ये कनिष्ठ लेकापाल (गट क) या पदासाठी ह  भरती केली जाणार आहे.

उपलब्ध पदसंख्या – एकूण 59 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे.

📑जाहिरात (Official PDF) Nashik Mahakosh bharti 2025
🔗ऑनलाईन अर्ज (Apply Online) Nashik Mahakosh bharti 2025
☑️इतर महत्वाच्या अपडेट (Other Updates) 👉Click Here
🌐अधिकृत वेबसाईट (Official website) 👉Click Here

श्रेणी – सदरील भरतीमध्ये सरकारी नोकरीच्या संधी मिळणार आहेत.

आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता – सदरील भरती चा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित क्षेत्रातून पदवीधर असावा. शैक्षणिक पात्रता बद्दल सविस्तर माहिती पाहण्यासाठी अधिकृत जाहिरात pdf पहा.

सूचना : सदरील किंवा इतरही भरतीचे अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात व्यवस्थित पहायची आहे.सर्व पात्रता तपासूनच उमेदवारांनी अर्ज करायचे आहेत.अर्ज करण्याची प्रक्रिया – सदरील भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.

वयोमर्यादा – या भरतीचा अर्ज करण्यासाठी 19 ते 38 वर्ष वयोगटातील उमेदवार पात्र असणार आहेत.

अर्ज करण्यासाठी लागणारे शुल्क –

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 1000 रुपये
  • मागास/राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी 900 रुपये
  • माजीसैनिक यांची मुले – फी नाही.

पात्र उमेदवारास दिले जाणारे वेतन Rs.29200-92300/-

Mahakosh Nashik Bharti 2025 आवश्यक असलेले कागदपत्रे

  • पासपोर्ट साईज फोटो
  • आधार कार्ड/पासपोर्ट/मतदान कार्ड (ओळखीचा पुरावा)
  • रहिवासी दाखला
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • जातीचा दाखला
  • नॉन क्रिमीलेअर
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • MSCIT किंवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

भरतीचा अर्ज करण्याची शेवटची मुदत – या भरतीचा अर्ज करण्यासाठी 23 फेब्रुवारी 2025 पर्यंत मुदत असणार आहे.

अर्ज कसा करावा?

  • वरती नमूद केलेल्या पदांसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया अधिकृत वेबसाईटवर दिली आहे.
  • ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी आयोगाच्या वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
  • अर्ज भरण्याची शेवटची तारीख 23 फेब्रुवारी 2025 आहे.
  • अधिक माहितीसाठी आमची पोस्ट पूर्ण वाचा.
  • भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची सूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा.
Mahakosh Nashik Bharti 2025 Apply Online Link :

टीप – Mahakosh Nashik Bharti 2025 बद्दल अधिक ची माहिती घेण्यासाठी उमेदवारांनी जाहिरात पाहायचे आहे.

नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील सर्व खाजगी व सरकारी नोकर भरती अपडेट सर्वात आधी मिळविण्यासाठी साठी आजच आमचा ग्रुप जॉईन करा.

ही माहिती नक्कीच तुमच्या मित्रांना आणि गरजूंना पोहोचवा तुमच्या सर्व व्हाट्सअप ग्रुप वर शेअर करायला विसरू नका.

निष्कर्ष:

ही भरती सरकारी नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी एक महत्त्वाची संधी घेऊन येत आहे. चांगल्या पगारासह स्थिर सरकारी नोकरी मिळवण्यासाठी या भरतीसाठी अर्ज करण्यास विसरू नका. शेवटची तारीख 23 फेब्रुवारी 2025 आहे, त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा आणि आपल्या करिअरला एक नवीन दिशा द्या.

Leave a Comment