Maharashtra RTE Admission 2025 आजच अर्ज करा! जाणून घ्या! शेवटची तारीख !

Maharashtra RTE Admission 2025 ऑनलाइन अर्ज त्याच्या पोर्टलवर खुले करण्यात आले आहे. राज्य सरकारने RTE प्रवेश अर्जाची ऑनलाईन लिंक आणि अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. ज्या पालकांची मुले तीन ते सहा वर्ष वयोगटातील आहेत आणि ते महाराष्ट्र RTE प्रवेश शोधत आहेत. ते त्यांच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया करू शकतात. RTE Admission चा पात्रता निकष आणि अर्जाची प्रक्रिया कशी करायची याबद्दल अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला आवश्य भेट द्या.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

RTE कायदा 2009 शिक्षणाचा अधिकार अंतर्गत भारत सरकार 14 वर्षाखालील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देते. शिक्षण विभागाने RTE अंतर्गत गरीब आणि BPL मुलांसाठी खाजगी शाळांमध्ये पण प्रवेशासाठी 25 टक्के जागा राखीव ठेवल्या आहेत. आपल्या देशामध्ये आर्थिक दृष्ट्या दुर्बळ भागातील ज्या मुलांना फक्त एक पालक आहे म्हणजेच फक्त आई किंवा वडील आहे, किंवा अनाथ मुले RTE प्रवेशद्वारे तुमच्या परिसरातील उच्च शाळांमधून चांगल्या दर्जाचे शिक्षण घेऊ शकतात. त्यामुळे सर्व पालकांना कळविण्यात येते की शिक्षण विभागाने ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया ही सुरू केली आहे. पात्र व्यक्ती त्यांचे तपशील सबमिट करू शकतात तसेच मुलांना त्यांचे भविष्य उज्वल करण्यासाठी शिक्षण फार महत्वाचे आहे म्हणून शासनाने ही योजना राबवली आहे. अर्ज करण्यासाठी अर्जदार student.maharastra.gov.inया वेबसाईटवर जाऊन प्रवेशासाठी अर्ज करू शकतात.

आत्ता हे पण वाचा ! नवीन विहिरीसाठी पाच लाख रुपये अनुदान! लवकरच अर्ज करा !

Maharashtra RTE Admission 2025 ऑनलाइन अर्ज करा

Maharashtra RTE Admission साठी अर्ज करण्याची योजना करत असलेल्या पालकांना त्यांच्या मुलांची नोंदी करण्याची आणि खाजगी शाळांमधून दर्जेदार शिक्षण देण्याची चांगली संधी आहे. RTE द्वारे प्रवेश घेण्यासाठी पालकांना त्यांच्या मुलाची ऑनलाईन नोंदणी अनिवार्य आहे. महाराष्ट्र RTE अंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

RTE प्रवेश घेण्यासाठी विचार करत असलेल्या अर्जदारांना यशस्वी नोंदणीसाठी खालील मुद्दे काळजीपूर्वक वाचले पाहिजेत.
RTE प्रवेश हा कमी आणि मर्यादित काळासाठी खुला असतो. अर्जदारांनी अंतिम तारखेपूर्वी प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करणे गरजेचे आहे. Maharashtra RTE Admission 2025 साठी कोणती अर्ज फी नाही. अर्जदारांची निवड ही लॉटरी पद्धतीने केली जाईल. निवड होण्यासाठी अर्जदाराने त्याच्या जवळपासच्या शाळांसाठी अर्ज करा.

Maharashtra RTE Admission 2025 ऑनलाइन नोंदणी

योजनेचे नाव Maharashtra RTE Admission 2025
विभाग महाराष्ट्राचा शालेय शिक्षण विभाग
नोंदणी प्रक्रिया ऑनलाईन
वर्ष 2025
कशाच्या अंतर्गत प्रवेश RTE(right to education) कायदा 2009
अर्ज भरण्याची तारीख मार्च 2025
कोणत्या वर्गासाठी प्रवेश घ्यायचा प्ले स्कूल, नर्सरी, LKG,UKG ,1st
फायदे खाजगी शाळांमध्ये आठवीपर्यंत मोफत शिक्षण
निवड प्रक्रिया लॉटरी मार्फत
राज्य महाराष्ट्र
राखीव जागा 25%
 वेबसाइट https://student.maharastra.gov.in

Maharashtra RTE Admission 2025 अर्जासाठी पात्रता

अर्जदार हा कायमचा महाराष्ट्राचा रहिवासी पाहिजे.
मुलांचे किंवा विद्यार्थ्यांचे वय तीन ते सहा वर्षाच्या दरम्यान असावे.
अर्जदार हा BPL, SC/ST किंवा आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातला असावा.
लाभार्थी कुटुंबाची उत्पन्न एक लाख रुपये पेक्षा जास्त नसावे. अर्जदाराकडे आवश्यक कागदपत्रे असणे गरजेचे आहे.
पालक फक्त दोन मुलांसाठी अर्ज करू शकतात.
अर्जदार फक्त अशाच शाळा निवडू शकतात ज्या आरटीई अंतर्गत येतात आणि त्यांच्या आसपासच्या परिसरात असतात.

आत्ता हे पण वाचा ! नवीन विहिरीसाठी पाच लाख रुपये अनुदान! लवकरच अर्ज करा !

RTE अंतर्गत पंचवीस टक्के राखीव जागा

शासन आर टी च्या अंतर्गत गरीब मुलांसाठी मोफत खाजगी शाळांमध्ये प्रवेश करून देते. यामुळे पालकांना आर्थिक दृष्ट्या खर्चामध्ये मदत भेटते व मुलांचे भविष्य उज्वल होण्यास मदत होते.
नर्सरी ते आठवीपर्यंतच्या मुलांची शिकवण फी पालकांना भरावी लागत नाही.
शहरातील दर्जेदार शाळांमधून विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळते.

प्रवेशासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे

1. पालकाचे व मुलाचे आधार कार्ड
2. डोमासाईल
3. जात प्रमाणपत्र
4. जन्माचा दाखला
5. उत्पन्नाचा दाखला
6. रेशन कार्ड
7. फोटो
8. मोबाईल नंबर

Maharashtra RTE Admission 2025 साठी ऑनलाईन अर्ज कसा करावा?

1.Maharastra RTE च्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.
2.त्यानंतर होम पेजवर जाऊन ऑनलाईन एप्लीकेशन ऑप्शन वर क्लिक करा.
3.त्यानंतर स्क्रीनवर एक नवीन पेज उघडेल.नंतर Apply Online लिंक वर क्लिक करा.
4. आता स्क्रीनवर एक अर्ज उघडेल विचारले सर्व तपशील भरा.
5. प्रवेश घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
6. शेवटी तपशील परत तपासा व सबमिट बटन वर क्लिक करा.

Maharashtra RTE Admission 2025 शाळा यादी

सर्वात आधी https://student.maharastra.gov.in ही URl उघडा.
आता List of school वर क्लिक करा.
त्यानंतर नवीन टॅब उघडेल.जिल्हा, तालुका निवडा आणि शोधा वर क्लिक करा.
त्यानंतर निवडलेल्या ब्लॉक खाली शाळांची यादी स्क्रीनवर उघडते त्यात तुम्हाला जिथे प्रवेश घ्यायचा आहे ती शाळा बघा.

Leave a Comment