Gas Cylinder Price: गॅस सिलेंडर दरात मोठी घसरण! आजचे नवीन दर पहा!
Gas Cylinder Price: आजच्या काळामध्ये या सिलेंडर हा प्रत्येक भारतीय कुटुंबाच्या रोजच्या जीवनातील एक अविभाज्य घटक बनला आहे. एलपीजी गॅस हा इंधनाचा प्रमुख स्रोत म्हणून मानला जातो. कारण घरगुती स्वयंपाकापासून तर व्यावसायिक वापरापर्यंत या इंधनाचा वापर केला जातो. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये गॅस सिलेंडरच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्य नागरिकांवर आर्थिक तणाव पडला आहे. या परिस्थितीमध्ये केंद्र … Read more