Ladki Bahin Yojana New Update: या महिलांसाठी होणार आता लाडकी बहीण योजना बंद
Ladki Bahin Yojana New Update: महाराष्ट्र राज्य मध्ये लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असणाऱ्या महिलांना डिसेंबरचा सहावा हप्ता हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ, शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पंधराशे रुपये देऊन त्यांचे वचन पूर्ण केले आहे. आत्तापर्यंत या योजनेमध्ये 2 कोटी 40 … Read more