Shram Card 2025 प्रत्येक महिन्याला मिळणार तीन हजार ! जाणून घ्या अधिक माहिती !
Shram Card 2025: या योजनेअंतर्गत भारत सरकारने वेगवेगळ्या क्षेत्रांमधील कामगारांसाठी दर महिन्याला 3000 रुपयाची आर्थिक मदत करण्यासाठी ही योजना बनवली आहे. ज्या कामगारांकडे ईश्रम कार्ड आहे ही योजना खास करून त्यांच्यासाठीच आहे. ज्यांचे प्रत्येक महिन्याचे उत्पन्न पंधरा हजार रुपये पेक्षा कमी आहे. या योजनेचा मुख्य उद्देश आर्थिक दृष्ट्या दुर्बळ असलेल्या कामगारांना आर्थिक मदत करणे आणि … Read more