pradhan Mantri Matru Vandana Yojna : प्रधानमंत्री मातृ वंदना योजना ! लवकर अर्ज करा !
pradhan Mantri Matru Vandana Yojna: प्रधानमंत्री मातृ वंदना योजना केंद्र सरकारची एक महत्वपूर्ण योजना आहे. या योजनेचा उद्देश गरोदर महिलांना पोषण आणि व्यवस्थित देखभाल करणे आहे. त्याचबरोबर लहान बाळाचे आरोग्य व्यवस्थित ठेवणे. या योजनेबद्दल या पोस्टमध्ये सविस्तर माहिती दिली आहे. गरोदर महिलांची व्यवस्थित काळजी घेतली जावी आणि त्यांच्या पोषण मध्ये काही कमतरता येऊ नाही त्यासाठी … Read more