PM Internship Scheme: लवकर जाणून घ्या अर्ज करण्याची शेवटची तारीख! आजच अर्ज करा!
PM Internship Scheme: सरकारने तरुणांसाठी PM Internship Scheme या योजनेची सुरुवात केली आहे. या योजनेच्या माध्यमातून तरुणांना दर महिन्याला पाच हजार रुपये देण्यात येणार आहे. नेमकी ही योजना काय आहे व या योजनेसाठी कशा पद्धतीने अर्ज करावा याबद्दल सविस्तर माहिती या पोस्टमध्ये दिली आहे. तरी पण तुम्ही ही पोस्ट सविस्तर वाचा. PM Internship Scheme ही … Read more