Indian Post Office GDS Vacancy 2025 – ऑनलाइन अर्ज, पात्रता ,पगार ,शेवटची तारीख आणि निवड प्रक्रिया
Indian Post Office GDS Vacancy 2025: नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही दहावी पास आहेत तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची खुशखबर आहे.भारतीय डाक विभागाने ग्रामीण डाक सेवक(GDS) पदांसाठी भरती जाहीर केली आहे .तर तुम्ही पण यामध्ये करिअर बनवू इच्छित असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. भारत डाक विभाग Indian Post Office GDS Vacancy 2025 सूचना लवकरच जाहीर … Read more