MPSC Group B Bharti 2025 : सरकारी नोकरीसाठी 282 पदांची भरती सुरू!
MPSC Group B Bharti 2025: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 2025 मधील गट ब सेवा भरतीसाठी जाहिरात जारी केली आहे. संयुक्त पूर्व परीक्षा 9 नोव्हेंबर 2025 रोजी होणार असून एकूण 282 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. सहाय्यक कक्ष अधिकारी आणि राज्यकर निरीक्षक पदांसाठी अर्ज 1 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट 2025 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने करता येतील. MPSC … Read more