रेशन कार्ड ची E-KYC झाली की नाही? घरबसल्या मोबाईल वर चेक करा! RationCard E-KYC Check On Mobile
RationCard E-KYC Check On Mobile: रेशन कार्ड ची E-KYC ही एक महत्त्वपूर्ण प्रक्रिया आहे ,जी रेशन कार्डधारकांसाठी अनिवार्य आहे. याचा मुख्य उद्देश असा की सरकारी योजनेचा लाभ फक्त पात्र व्यक्तींना झाला पाहिजे.E-KYC च्या माध्यमातून रेशन कार्ड ची सर्व माहिती आधार कार्ड ला जोडली जाते. त्यातून नकली लाभार्थ्यांना रोखले जाते. रेशन कार्ड ची E-KYC झाली की … Read more