Maharashtra RTE Admission 2025 आजच अर्ज करा! जाणून घ्या! शेवटची तारीख !
Maharashtra RTE Admission 2025 ऑनलाइन अर्ज त्याच्या पोर्टलवर खुले करण्यात आले आहे. राज्य सरकारने RTE प्रवेश अर्जाची ऑनलाईन लिंक आणि अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. ज्या पालकांची मुले तीन ते सहा वर्ष वयोगटातील आहेत आणि ते महाराष्ट्र RTE प्रवेश शोधत आहेत. ते त्यांच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया करू शकतात. RTE Admission … Read more