Ayushman Card List: मिळणार 5 लाख पर्यंतचा मोफत इलाज! बघा लाभार्थ्यांची यादी!
Ayushman Card List: भारत सरकारने आयुष्यमान भारत योजना (Ayushman Bharat Yojana) अंतर्गत आयुष्यमान कार्ड च्या नवीन लाभार्थ्यांची यादी जाहीर केली आहे. ही योजना देशातील गरीब आणि दुर्बळ कुटुंबांसाठी पाच लाख पर्यंतचा मोफत स्वास्थ्य इलाज (Free Health Insurance) देते. या योजनेअंतर्गत निवड झालेल्या नागरिकांना भारतामधील कोणत्याही हॉस्पिटलमध्ये मोफत इलाज दिला जाईल. आयुष्यमान भारत योजनेचा उद्देश देशातील … Read more