PM Vishwakarma Yojana Certificate:
तुम्हाला PM Vishwakarma Yojana Certificate प्राप्त करण्यासाठी किंवा डाऊनलोड करण्यासाठी तुमचे आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करणे आवश्यक आहे. याने तुम्ही सोप्या पद्धतीने OTP Verification करू शकाल आणि पोर्टल मध्ये लॉगिन करू शकाल. OTP च्या माध्यमातून प्रमाणपत्र डाउनलोडिंग ची प्रक्रिया लवकर होईल.पीएम विश्वकर्मा योजनेमध्ये लाभार्थ्यांना एकूण तीन लाख रुपयांचे कर्ज मिळते.
PM Vishwakarma Yojana ही केंद्र सरकारची एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेचा उद्देश छोटे कारागीर किंवा शिल्पकार यांना आर्थिक सहाय्यता आणि प्रशिक्षण देणे. या योजनेची सुरुवात 1फेब्रुवारी 2023 ला झाली. या योजनेअंतर्गत मोफत स्किल ट्रेनिंग आणि रोजगारसाठी कमी व्याजदरात लोन दिले जाते. यामध्ये प्रशिक्षणा दरम्यान 500 रुपये दिले जातात. त्याबरोबरच टूलकिट खरेदी करण्यासाठी पंधरा हजार रुपयांची रक्कम बँक मध्ये ट्रान्सफर केली जाते. ही योजना सूक्ष्म लघु आणि मध्यम मंत्रालया द्वारा चालू केलेली आहे.
PM Vishwakarma Yojana Certificate Overview
पोस्टचे नाव | PM Vishwakarma Yojana Certificate |
पोस्टचा प्रकार | सरकारी योजना |
योजनेचे नाव | PM Vishwakarma Yojana |
डाऊनलोड करण्याची पद्धत | ऑनलाइन |
हे पण वाचा:Farmer Id Registration फार्मर आयडी नसल्यास होणार PM किसान योजना बंद! लवकर अर्ज करा!
PM Vishwakarma Yojana Certificate डाऊनलोड करण्याची जाणून घ्या प्रक्रिया
पीएम विश्वकर्मा योजना अंतर्गत ट्रेनिंग घेणाऱ्या उमेदवारांसाठी आता सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे. सर्टिफिकेट ऑनलाइन डाउनलोड करणे सोपे आहे. जर तुम्ही पण या योजनेअंतर्गत स्किल ट्रेनिंग कोर्स केला आहे. तर तुम्ही सोप्या पद्धतीने सर्टिफिकेट घरबसल्या डाउनलोड करू शकता. या पोस्टमध्ये तुम्हाला PM Vishwakarma Yojana Certificate डाऊनलोड करण्याची पूर्ण प्रक्रिया सांगितली आहे.
सर्व लाभार्थ्यांचे व अर्ज करणाऱ्यांची स्वागत आहे. ज्यांनी पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत अर्ज केला आहे आणि आता तुम्ही सर्टिफिकेट घरबसल्या चेक किंवा डाऊनलोड करू इच्छित असाल. तरी या पोस्टमध्ये आम्ही सविस्तरपणे PM Vishwakarma Yojana Certificate डाऊनलोड करण्याची पूर्ण प्रक्रिया सांगितली आहे. अधिक जाणून घेण्यासाठी आमची पोस्ट पूर्ण वाचा.
PM Vishwakarma Yojana Certificate पात्रता
या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही पात्रता निर्धारित केले आहेत जर तुम्ही अर्ज करू इच्छिता तर तुम्हाला या अटी पूर्ण कराव्या लागतील:
- अर्जदाराची वयोमर्यादा कमीत कमी 18 वर्षे पाहिजे.
- अर्जदार हा पारंपारिक कारागीर किंवा शिल्पकार पाहिजे जसे कुंभार, सोनार, लोहार, शिंपी, शिवण कामगार, मूर्तिकार इत्यादी.
- अर्जदाराने याआधी कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
- अर्जदाराचे बँक खाते आधार कार्ड लिंक असणे आवश्यक आहे.
PM Vishwakarma Yojana Certificate आवश्यक कागदपत्रे
जर तुम्ही या योजनेमध्ये अर्ज करू इच्छित असाल तर त्यासाठी काही महत्त्वपूर्ण कागदपत्रे असणे आवश्यक आहे:
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- बँक पासबुक
- व्यवसाय प्रमाणपत्र
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
PM Vishwakarma Yojana Certificate डाऊनलोड करण्याची सोपी प्रक्रिया
जर तुम्ही पीएम विश्वकर्मा योजनेसाठी अर्ज केला आहे आणि तुम्हाला सर्टिफिकेट डाऊनलोड करायचे आहे. तर खाली दिलेल्या प्रक्रियेला फॉलो करा. ही प्रक्रिया खूप सरळ आणि सोपी आहे. त्याचा उपयोग करून तुम्ही सर्टिफिकेट सोप्या पद्धतीने प्राप्त करू शकता.
- सर्वप्रथम तुमचे कम्प्युटर, लॅपटॉप किंवा स्मार्टफोनच्या ब्राउझर मध्ये जा व तिथे PM Vishwakarma योजनेची वेबसाईट सर्च करा.
- तुमच्या ब्राउझर मध्ये PM Vishwakarma योजनेची अधिकृत वेबसाईट दिसेल त्यावर क्लिक करा.
लिंक वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पोर्टलचा डॅशबोर्ड दिसेल त्यामध्ये या Applicant/ Beneficiary / Login पर्यायांवर क्लिक करा. - आता तुम्हाला आधार कार्ड ला लिंक असलेला मोबाईल नंबर टाकावा लागेल त्यानंतर त्यावर OTP प्राप्त होईल.
- त्याचा उपयोग करून तुम्हाला व्हेरिफिकेशन करायचे आहे व्हेरिफिकेशन झाल्यानंतर Continue वर क्लिक करा.
- लॉगिन केल्यानंतर तुमच्या पोर्टलच्या डॅशबोर्ड वर Download PM Vishwakarma Certificate पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
- डाऊनलोड या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमचे सर्टिफिकेट पीडीएफ फॉरमॅटमध्ये डाऊनलोड होईल.
या पद्धतीने तुम्ही पीएम विश्वकर्मा योजनेच्या सर्टिफिकेट डाऊनलोड करू शकता आणि त्याचा लाभ घेऊ शकता. अधिक माहितीसाठी आमच्या टेलिग्राम ग्रुपला अवश्य फॉलो करा.
FAQs
1.प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना काय आहे?
पीएम विश्वकर्मा योजना भारत सरकारची सूक्ष्म लघु आणि मध्यम मंत्रालया द्वारा सुरू केलेली एक लोकप्रिय योजना आहे. याचा मुख्य उद्देश कारागीर आणि शिल्पकारांना काही महत्त्वपूर्ण सुविधा आणि आर्थिक मदत प्रदान करणे. या योजनेअंतर्गत त्यांना कौशल्य प्रशिक्षण, आधुनिक उपकरण, डिजिटल लेन देन साठी प्रोत्साहन आणि बाजार लिंकेज समर्थन जशी सुविधा मिळत आहे.
2.विश्वकर्मा योजनेचे लाभार्थी कोण आहे?
विश्वकर्मा योजनेचे लाभार्थी हे 18 व्यवसायांमध्ये असलेले कारागीर आणि शिल्पकार या योजनेत पात्र आहेत.