Post Office Best Scheme:
भारत सरकार द्वारे अशा काही प्रकारच्या पोस्ट ऑफिस योजना राबवल्या जात आहे. ज्यामध्ये तुम्हाला नक्कीच फायदा होईल. ही योजना लोकांसाठी खूप फायदेमंद आहे. तर पोस्ट ऑफिसच्या योजनेमध्ये जर तुम्ही पैसे टाकत असाल तर यामध्ये रिटर्न बरोबरच टॅक्सचा पण फायदा मिळेल. तर असे लोक जे सुरक्षित पद्धतीने पैसे योजनेमध्ये जमा करू इच्छित असाल तर ते पोस्ट ऑफिस स्कीम अंतर्गत लाभ घेऊ शकता. तरी या योजनेमध्ये तुम्ही कमीत कमी आणि अधिक रक्कम जमा करून फायदा प्राप्त करू शकता. पण त्यासाठी हे गरजेचे आहे की तुम्ही चांगल्या पद्धतीची योजना निवडली पाहिजे. आजच्या या पोस्टमध्ये आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या बेस्ट स्कीम बद्दल माहिती देणार आहोत. ही पोस्ट वाचल्यानंतर तुम्ही सोप्या पद्धतीने या योजनेसाठी अर्ज करू शकता.
Post Office Best Scheme माहिती:
जर तुम्ही तुमचे पैसे कोणत्याही प्रकारच्या जोखमीमध्ये जमा न करता चांगल्या पद्धतीची रक्कम प्राप्त करायची असेल तर त्यासाठी खाली काही पोस्ट ऑफिसच्या बेस्ट स्कीम दिलेले आहेत बघा:
पोस्ट ऑफिस सेविंग अकाउंट Post Office Savings Account(SB):
पोस्ट ऑफिस सेविंग अकाउंट ही एक अशी योजना आहे. ज्यामध्ये तुम्हाला चार टक्के व्याजदर मिळतो. या योजनेअंतर्गत तुम्ही कमीत कमी पाचशे रुपये पासून खाते सुरू करू शकता. या अंतर्गत मिळणाऱ्या सुविधा Cheque book, ATM Card, ebanking/mobile banking, Aadhaar Seeding, Atal Pension Yojana (APY), Pradhan Mantri Suraksha Bima Yojana (PMSBY), Pradhan Mantri Jeevan Jeevan Jyoti Bima Yojana (PMJJBY)
पोस्ट ऑफिस आरडी अकाउंट National Savings Recurring Deposit Account(RD):
पोस्ट ऑफिस आरडी अकाउंट ही एक अशी योजना आहे ज्यामध्ये तुम्हाला 6.7% व्याज दिले जाते. जर तुम्ही या योजनेमध्ये तुमचे पैसे जमा करू इच्छित असाल तर कमीत कमी दर महिन्याला शंभर रुपयांपासून सुरुवात करू शकता. या योजनेमध्ये तुम्हाला कर्ज देखील मिळते. त्याचा व्याज दर RD ला लागू असलेले व्याज+2% इतका असेल.
पोस्ट ऑफिस एफडी अकाउंट:
या योजनेअंतर्गत तुम्हाला 6.9% पासून 7.5% व्याजदर मिळतो. परंतु या योजनेमध्ये सुरुवात मात्र एक हजार रुपयांपासून होते. जर तुमच्याकडे जास्त पैसे असतील तर तुम्ही सुरुवात यापेक्षा अधिक रकमेने करू शकता.
पोस्ट ऑफिस मासिक आय योजना National Savings Monthly Income Account(MIS):
पोस्ट ऑफिस मासिक आयोजना ही एक लोकप्रिय योजना आहे ज्यामध्ये तुम्ही कमीत कमी 1000 रुपयापासून तुमचे खाते सुरू करू शकता. या पद्धतीने तुम्ही जमा केलेल्या पैशांवर 7.4% व्याजदर लागतो.
वरिष्ठ नागरिक बचत योजना Senior Citizens Savings Scheme Account(SCSS):
पोस्ट ऑफिसची ही ज्येष्ठ नागरिकांसाठी बचत योजना खूप महत्त्वाची मानली जाते. या योजनेमध्ये तुम्हाला 8.2% व्याजदर मिळतो. या योजनेच्या सुरुवातीला तुम्हाला एक हजार रुपयांची रक्कम भरावी लागते आणि तुम्ही जास्तीत-जास्त 30 लाख रुपये टाकू शकतात.
सुकन्या समृद्धी योजना Sukanya Samriddhi Account(SSA):
सुकन्या समृद्धी योजनेमध्ये 8.2% व्याजदर मिळतो. या योजनेमध्ये सुरुवातीस रक्कम 250 पासून सुरू होते व त्याची कमाल मर्यादा दीड लाखापर्यंत आहे. एका कुटुंबात फक्त दोनच मुलींचे खाते खोलता येतात. तसेच एका मुलीच्या नावे संपूर्ण भारतात एकदाच खात खोलता येऊ शकते. तुम्ही या खात्यामध्ये 15 वर्षांपर्यंत पैसे टाकू शकता.
Kisan Vikas Patra(KVP):-
किसान विकास पत्र योजनेमध्ये 7.5 इतके वार्षिक व्याज मिळते. तसेच तुम्ही गुंतवलेली रक्कम 115 (9 वर्ष 7 महिने) महिन्यात दुप्पट होते. या योजनेची मर्यादा किमान 1000 रुपये तर कमाल मर्यादा तुमच्या मनाने आहे.
Gram Sevak Bharti 2025 : ग्रामसेवक पदांसाठी 39000 पदांची भरती ! लवकर अर्ज करा ! योग्यता बारावी पास!
Post Office Best Scheme चे फायदे:
पोस्ट ऑफिसच्या योजनेमध्ये पैसे जमा करून तुम्ही काही प्रकारचे फायदे घेऊ शकतात:
- या सर्व योजना सरकारद्वारे राबवल्या जातात. त्यामुळे तुम्ही जमा केलेली रक्कम पूर्ण पद्धतीने सुरक्षित ठेवली जाते.
- पोस्ट ऑफिसच्या योजनेमध्ये तुम्हाला शंभर टक्के रिटर्न भेटते व या योजनेमध्ये सुरक्षितता भरपूर आहे.
- बऱ्याच पोस्ट ऑफिसच्या योजनेमध्ये सेक्शन ८० सी अंतर्गत लाभ मिळतो.
- या योजनेमध्ये खाते खोलने व रक्कम जमा करणे खूप सोपे आहे.
Post Office Best Scheme महत्त्वाची माहिती:
पोस्ट ऑफिस सेविंग अकाउंट निवेश योजना:
ही योजना अशा लोकांसाठी उपयुक्त आहे जे नियमत रूपाने बचत करतात.
या योजनेमध्ये कमीत कमी पाचशे रुपयांपासून तुम्ही खाते सुरू करू शकता.
दर वर्षाला या योजनेअंतर्गत चार टक्के व्याजदर मिळतो.
पोस्ट ऑफिस सेविंग अकाउंट अंतर्गत चेकबुक आणि एटीएम कार्ड जशी सुविधा प्रदान केली जाते.
पोस्ट ऑफिस आरडी अकाउंट:
पोस्ट ऑफिस आरडी अकाउंट अंतर्गत दर महिन्याला शंभर रुपये जमा करून खाते प्रारंभ केले जाऊ शकते.
पाच वर्षाच्या कालावधीत या योजनेअंतर्गत 6.7 टक्के व्याजदर मिळतो.
एका वर्षांमध्ये तुम्हाला लोन पण दिले जाऊ शकते.
Post Office Best Scheme आवश्यक कागदपत्रे:
जर तुम्ही पोस्ट ऑफिसच्या योजनेमध्ये पैसे जमा करू इच्छित असाल तर तुमच्याकडे काही आवश्यक कागदपत्रे असणे गरजेचे आहे:
- पॅन कार्ड
- आधार कार्ड
- मोबाईल नंबर
- रहिवासी दाखला
Post Office Best Scheme साठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया:
- अर्जदारने सर्वात आधी पोस्ट ऑफिसच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.
- तिथे मेन पेजवर न्यू युजर एक्टिवेशन लिंक वर क्लिक करून मागितलेली सर्व माहिती व्यवस्थित भरा.
- त्यानंतर तुम्हाला लॉगिन करावे लागेल.
- त्यानंतर जनरल सर्विस वाले ऑप्शन वर क्लिक करा.
- इथे तुम्ही नवीन रिक्वेस्ट टाकून अर्जाची ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करा.
Post Office Best Scheme मोबाईलच्या माध्यमातून अर्ज प्रक्रिया:
- सर्वात अधिक गुगल प्ले स्टोअर वर जाऊन इंडिया पोस्ट मोबाईल बँकिंग एप्लीकेशन डाउनलोड करा.
- त्यानंतर लॉगिन करा आणि रिक्वेस्ट वाले सेक्शन वर क्लिक करा.
- त्यानंतर तुम्ही अर्ज प्रक्रिया पूर्ण करा.
Post Office Best Scheme ऑफलाईन अर्ज प्रक्रिया:
- ऑफलाईन अर्ज करण्यासाठी सर्वात आधी संबंधित फॉर्म ला डाऊनलोड करा.
- आता तो फॉर्म पूर्ण भरा व त्यामध्ये लागणारी आवश्यक कागदपत्रे जोडा.
- त्यानंतर तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन अर्ज जमा करा.