RRB Group D Exam 2025 : आरआरबी ग्रुप डी साठी 32438 रिक्त पदांची भरती!

RRB Group D Exam 2025:

सर्व विद्यार्थी व परीक्षार्थी जे आर आर बी ग्रुप डी च्या एकूण 32438 रिक्त पदांच्या भरतीमध्ये सामील होत आहेत आणि परीक्षेची तारीख एडमिट कार्ड व परीक्षा केंद्र याची स्लिप जाहीर होण्याची वाट बघत आहेत. त्यांच्यासाठी सर्वात मोठी बातमी आहे की, रेल्वे भरती बोर्ड द्वारे लवकरच आर आर बी ग्रुप डी परीक्षा दिनांक जाहीर केली जाईल. याचा लाईव्ह अपडेट आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देऊ कारण तुम्हाला पूर्ण माहिती मिळू शकेल आणि तुम्ही भरती परीक्षेसाठी तुमचा शंभर टक्के देऊ शकाल.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, RRB Group D Exam 2025 Date बरोबरच तुमचा RRB Group D Exam Admit Card 2025 आणि RRB Group D Exam City Slip 2025 चेक करण्यासाठी आणि डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला तुमची लॉगिन डिटेल्स तुमच्याजवळ ठेवावी लागेल. जेणेकरून तुम्ही सोप्या पद्धतीने पोर्टलवर लॉगिन करू शकाल आणि तुमची ऍडमिट कार्ड डाउनलोड करू शकाल. या पोस्टमध्ये आम्ही तुम्हाला अधिकृत वेबसाईटच्या लिंक देऊ त्याच्यामध्ये तुम्ही सोप्या पद्धतीने तुमची माहिती डाऊनलोड करू शकाल.

RRB Group D Exam 2025 आवश्यक माहिती:

जे विद्यार्थी व परीक्षार्थी रेल्वे भरती बोर्ड मध्ये नोकरी करण्याच्या इच्छेने भरती परीक्षा मध्ये सहभागी होण्यासाठी जात आहेत आणि एडमिट कार्ड व परीक्षा केंद्राची स्लिप जाहीर होण्याची वाट बघत आहेत, त्यांच्यासाठी या लेखांमध्ये बद्दल सविस्तर माहिती दिली आहे. कारण याच्या मदतीने तुम्हाला पूर्ण माहिती मिळू शकेल.

अनेक लोकांचे रेल्वे विभागात नोकरी करण्याचे स्वप्न असते. आता रेल्वेमध्ये नोकरी करण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. रेल्वे विभागात नोकरी करण्याची मोठी संधी तुमच्याकडे नक्कीच आहे. रेल्वे मेगा भरती सुरू आहेत. रेल्वे तब्बल ३२ हजारापेक्षाही जास्त पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबात वेळ वाया न घालवता भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावेत. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करावा लागणार आहे ही भरती प्रक्रिया शिका उमेदवारांसाठी आहे.

RRB Group D Exam 2025 महत्त्वपूर्ण तारखा:

शॉर्ट नोटीस जाहीर केल्याची तारीख 28 डिसेंबर 2025
भरती जाहिरातीची तारीख 22 जानेवारी 2025
ऑनलाइन अर्ज प्रक्रियेची तारीख 23 जानेवारी 2025
ऑनलाइन अर्ज प्रक्रियेची शेवटची तारीख 1 मार्च 2025
RRB Group D Exam 2025 परीक्षा केंद्र लवकरच जाहीर केले जाईल

हे पण वाचा : RRB Railway Teacher Recruitment 2025 शेवटची तारीख 16 फेब्रुवारी! आजच अर्ज करा!

RRB Group D Exam 2025 निवड प्रक्रिया:

रेल्वे ग्रुप डी भरती 2025 साठी अर्ज करण्यासाठी सर्व उमेदवारांना काही विशेष गोष्टींचे ध्यान ठेवणे गरजेचे आहे. उमेदवारांची निवड प्रक्रिया कशी होते खालीलप्रमाणे:

  • कम्प्युटर आधारित परीक्षण
  • शारीरिक परीक्षण
  • कागदपत्र पडताळणी

वरील दिलेल्या गोष्टींना जो उमेदवार पूर्ण करेल तो या भरतीसाठी नियुक्त केला जाईल.

RRB Group D Exam 2025 सिटी स्लिप साठी ऑनलाइन प्रक्रिया कशी करावी?

अर्जदार आणि उमेदवार जे आर आर बी ग्रुप डी परीक्षा सिटी स्लिप चेक आणि डाऊनलोड करू इच्छित असाल तर त्यांना खाली दिलेल्या काही स्टेप्स ला फॉलो करावे लागेल:

  • RRB Group D Exam 2025 सिटी स्लिप चेक आणि डाउनलोड करण्यासाठी सर्वात प्रथम उमेदवाराला त्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावी लागेल.
  • आता होम पेजवर आल्यानंतर तुम्हाला लॉगिन ऑप्शन मिळेल त्यावर क्लिक करा.
  • क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर त्याचा लॉगिन पेज ओपन होईल त्यात लॉगिन डिटेल्स टाकून पोर्टलवर लॉगिन करा.
  • पोर्टल वर लॉगिन केल्यानंतर तुमच्यासमोर डॅशबोर्ड ओपन होईल त्यात RRB Group D Exam 2025 सिटी लिंक ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा.
  • क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल त्यात तुम्हाला सिटी स्लिप मिळेल.
  • तुम्ही सोप्या पद्धतीने आर आर बी ग्रुप डी परीक्षा सिटी स्लीप याची पडताळणी आणि डाऊनलोड करू शकता.
  • वर दिलेल्या स्टेप्स ला फॉलो करून तुम्ही सोप्या पद्धतीने आर आर बी ग्रुप डी परीक्षा सिटी स्लिप डाऊनलोड करू शकता.

RRB Group D Exam Admit Card 2025 कसे डाउनलोड करावे?

सर्व उमेदवारांना स्वतःचे ऍडमिट कार्ड डाउनलोड करायचे असेल तर त्यांना काही स्टेप्स फॉलो करावे लागतील:

  • आर आर बी ग्रुप डी एक्झाम एडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावी लागेल.
  • होम पेजवर आल्यानंतर तुम्हाला लॉगिन ऑप्शन मिळेल त्यावर क्लिक करा.
  • आता तुम्हाला विचारली सर्व माहिती भरायची आहे व पोर्टलवर लॉगिन करायचे आहे.
  • पोर्टलवर लोगिन केल्यानंतर तुमच्या समोर एक डॅश कार्ड ओपन होईल.
  • आता तिथे Website To View Or Download RRB Group D Exam एडमिट कार्ड 2025 हे ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा.
  • क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर ऍडमिट कार्ड ओपन होईल त्यात तुम्ही सोप्या पद्धतीने चेक आणि डाऊनलोड करू शकता व त्याची प्रिंट घेऊ शकता.
  • वरती दिलेल्या स्टेप्स ला फॉलो करून तुम्ही सोप्या पद्धतीने ऍडमिट कार्ड डाउनलोड करू शकता व परीक्षेमध्ये भाग घेऊ शकता.

आर आर बी ग्रुप डी परीक्षेची तारीख 2025:

रेल्वे भरती बोर्ड परीक्षा ग्रुप डी साठी ची शेवटची तारीख 22 फेब्रुवारी ते एक मार्च 2025 होती. अर्ज प्रक्रिये 23 जानेवारी 2025 रोजी सुरू झाली आणि उमेदवारांना अर्ज शुल्क भरण्यासाठी तीन मार्च 2025 पर्यंत मदत होती. दुरुस्तीची वेळ 4 मार्च ते तेरा मार्च 2025 पर्यंत उपलब्ध होती. आर आर बी ग्रुप डी 2025 चे प्रवेश पत्र मार्च 2025 मध्ये प्रसिद्ध होण्याची अपेक्षा आहे तर संगणक आधारित परीक्षा सीबीटी जुलै 2025 मध्ये होणार आहे परीक्षेच्या तारखांबाबत कोणत्याही अपडेट साठी उमेदवारी अधिकृत वेबसाईट तपासावी.

Group D Admit Card Download (soon)  Available Soon
Official Website  Click Here 

Leave a Comment