RRB Group D Syllabus 2025 रेल्वे ग्रुप डी भरती साठी लवकरच अर्ज करा!

RRB Group D Syllabus 2025

रेल्वे भरती मंडळाने (RRB) अधिकृत RRB Group D 2025 सूचना जारी केली आहे, ज्यामध्ये वर्ग 1  पदांसाठी 32448 रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. या परीक्षेमध्ये संगणक आधारित परीक्षा, शारीरिक चाचणी, कागदपत्रे पडताळणी तसेच वैद्यकीय परीक्षा यांचा समावेश आहे.RRB Group D परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांनी अभ्यासाची सुरुवात इयत्ता 10 वी च्या अभ्यासक्रमानुसार सुरु करावी.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

रेल्वे ग्रुप डी परीक्षेच्या तयारीसाठी परीक्षेचा Syllabus समजणे अत्यंत महत्त्वाचे असते. या पोस्ट मधून परीक्षेच्या पूर्ण सिलॅबस विषयी तुम्हाला सांगणार आहोत कारण तुम्ही चांगल्या दिशेने तुमची तयारी करू शकाल. या परीक्षेमध्ये एकूण चार विषय असतात. गणित, सामान्य विज्ञान, बुद्धिमत्ता आणि चालू घडामोडी(Current Affair). या विषयांचा चांगला अभ्यास करून तुम्ही या परीक्षेमध्ये सफल होऊ शकता.ऑनलाइन परीक्षेत एकूण १०० गुण आहेत. RRB Group D परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या उमेदवारांना गणित, इंग्रजी, सामान्य विज्ञान तसेच चालू घडामोडी या विषयांचा सविस्तर अभ्यासक्रम या एकाच ठिकाणी मिळणार आहे तरी आपण ही पोस्ट संपूर्ण वाचा.

RRB Group D Syllabus 2025 महत्वपूर्ण माहिती:-

परीक्षेचे माध्यम ऑनलाईन (कम्प्युटरवर)
वेळ 90 मिनिटे
एकूण प्रश्न 100
प्रश्नांचे प्रकार बहुविकल्पीय (MCQs)
नकारात्मक गुण प्रत्येक चुकीच्या उत्तरामागे 1/3 इतके गुण कापले जातील.

RRB Group D Syllabus 2025 अधिक माहिती:-

पोस्ट चे नाव RRB Group D Syllabus 2025
पोस्ट चा प्रकार latest update
माध्यम Online
सिलॅबस बद्दल चर्चा या पोस्टमध्ये विस्तार मध्ये माहिती सांगितली आहे
अधिकृत website rrbcdg.gov.in
RRB Group D Syllabus येथे download करा

हे पण वाचा:UPSC Recruitment 2025 : 979 रिक्त जागांसाठी सूचना जारी! 11 फेब्रुवारी पूर्वी ऑनलाईन अर्ज करा

RRB Group D Syllabus 2025 परीक्षेची पद्धत:-

रेल्वे ग्रुप डी परीक्षा दोन प्रकारे आयोजित केली जाते.
1.कम्प्युटर आधारित परीक्षा (CBT)
2.शारीरिक दक्षता परीक्षा(PET)

जे उमेदवार या दोन्ही पद्धतींमध्ये पात्र होतात त्यांनाच कागदपत्रे घेऊन इंटरव्यू ला बोलावले जाते. भारत सरकारने असा निर्णय घेण्याचे कारण म्हणजे मुलाखत केंद्रावर अतिरिक्त गर्दी कमी व्हावी तसेच पात्र उमेदवारांना असुविधा होऊ नये म्हणून या पद्धतीचा अवलंब करण्यात आला.

RRB Group D Mathematics Syllabus 2025:-

1. संख्या प्रणाली
2. वेळ आणि अंतर
3. साधे आणि चक्रवाढ व्याज
4. दशांश
5. बीजगणित
6. अपूर्णांक
7. वर्गमूळ
8. कॅलेंडर आणि घड्याळ
9. एच सी एफ
10. पाईप्स अँड कुंड
11. गुणोत्तर आणि प्रमाण
12. वय गणना
13. टक्केवारी
14. प्राथमिक सांख्यिकी
15. मासिक पाळी
16. नफा आणि तोटा
17. वेळ आणि काम
18. भूमिती आणि त्रिकोणमिती
19. BODMAS
20. LCM

सामान्य विज्ञान साठी अभ्यासक्रम:- सामान्य विज्ञानाचे प्रश्न हे दहावीच्या एनसीआरटी पाठ्यक्रमावर आधारित आहे. यामध्ये तीन विषय शामील आहेत भौतिकशास्त्र रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र.

भौतिकशास्त्र- बल , ऊर्जा, प्रकाश, चुंबकत्व.
रसायनपर्यावरण- परमाणु संरचना रासायनिक अभिक्रिया, धातू आणि अधातू
जीवशास्त्र -कोशिका संरचना ,मानव शरीर, पोषण ,पर्यावरण

RRB Group D Syllabus 2025 सामान्य बुद्धिमत्ता आणि तर्कशक्तीसाठी अभ्यासक्रम:-

उपमा वर्णमाला आणि संख्या मालिका कोडी आणि डिकोडींग
नातेसंबंध वाक्यरचना व्हेन डायग्राम
निष्कर्ष आणि निर्णय घेणे समानता आणि फरक वर्गीकरण
दिशा निर्देश युक्तिवाद विधाने

RRB Group D Syllabus 2025 चालू घडामोडींसाठी अभ्यासक्रम:-

1. विज्ञान आणि तंत्रज्ञानातील चालू घडामोडी
2. खेळ
3. संस्कृती
4. अर्थशास्त्र
5. व्यक्तिमत्व
6. राजकारण

RRB Group D Syllabus 2025 महत्त्वाचे मुद्दे:-

  • निगेटिव्ह मार्किंग आहे आणि प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1/3 गुण वजा केले जातील.
  • योग्य उत्तरासाठी प्रत्येक उमेदवाराला एक गुण दिला जाईल.
  • प्रश्न अनेक पर्याय सर्व वस्तुनिष्ठ स्वरूपाचे असतात.

विविध श्रेणीमध्ये पात्रतेसाठी गुणांची टक्केवारी श्रेणी टक्केवारी:-

अनारक्षित 40 टक्के
आर्थिक दृष्ट्या कमकुवत विभाग(EWS) 40 टक्के
ओबीसी नॉन क्रिमिलियर 30 टक्के
अनुसूचित जाती  30 टक्के
एसटी अनुसूचित जमाती  30 टक्के
Website indianrailways.gov.in

 

RRB Group D परीक्षेच्या तयारीसाठी काही टिप्स:-

  • परीक्षेच्या तयारीसाठी एक वेळापत्रक बनवा आणि सर्व विषयांना बरोबर वेळ द्या.
  • नियमित रूपामध्ये सराव परीक्षा देत रहा. जेणेकरून तुम्हाला परीक्षेची रचना कळेल व तुमचा पेपर वेळेत होईल.
  • महत्त्वपूर्ण पॉईंट्स लिहून काढा आणि वेळोवेळी रिविजन करत रहा.
  • जो विषय कठीण वाटतो तो सर्वात आधी अभ्यासाला घ्या.
  • रोज न्युज पेपर वाचा आणि महत्त्वपूर्ण घटना नोट करून घ्या.

FAQ:-

RRB Group D परीक्षेसाठी वयाची अट किती आहे?

RRB Group D लेव्हल-1 च्या या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे वय 18 वर्षे आणि कमाल वय 36 वर्षे असावे. या भरतीमध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे जानेवारी 2025 पासून गृहीत धरले जाईल.

RRB Group D परीक्षेसाठी पात्रता काय आहे?

उमेदवार हा प्रथम भारतीय नागरिक असावा.

 

 

Leave a Comment