Savitribai Phule Yojana 2025:
केंद्र सरकार सोबतच बऱ्याच राज्यांमध्ये मुलींसाठी बऱ्याच योजना घेऊन आले आहेत. मुलींच्या उज्वल भविष्यासाठी आणि स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून Savitribai Phule Yojana 2025 ला सुरुवात झाली. या योजने मध्ये मुलींना शिक्षणासाठी 60000 रुपयांची मदत दिली जाते. बऱ्याचशा आई-वडिलांना या योजनेविषयी माहित नसते म्हणून ते या योजनेपासून वंचित राहतात. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे यांच्याकडून मुलींना शिक्षणासाठी कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये म्हणून या योजनेची सुरुवात झाली. सरकार या योजनेतून मुलीना आठवी ते बारावी पर्यंत 60000 रुपयांची मदत करते.आत्तापर्यंत या योजनेतून अनेक मुलींनी लाभ घेतला आहे. तर चला बघूया सावित्रीबाई फुले योजना काय आहे आणि त्या साठी लागणारी पात्रता आणि कोण याचा लाभ घेऊ शकते.
हे पण वाचा! अत्यंत महत्त्वाची बातमी.! पीएम विश्वकर्मा योजना लवकरच चालू होणार.!15000 रुपयांचा लाभ.!
सावित्रीबाई फुले योजना 2025 ( Savitribai Phule Yojana 2025 )
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुलींना चांगले व उच्च शिक्षण मिळावे म्हणून सावित्रीबाई फुले योजनेची सुरुवात केली.सरकारकडून मुलींना उच्च शिक्षणासाठी 60000 रुपये दिले जातात. याचा लाभ इयत्ता आठवी ते बारावी पर्यंत शिकणाऱ्या मुलींना दिला जातो. मुलींना हे 60000 रुपये 8 टप्प्यात दिले जातात.
बऱ्याच वेळा गरीब कुटुंबातील आर्थिक परीस्थिती बळकट नसल्यामुळे मुलींचे शिक्षण अपूर्ण राहते. यामुळेच सरकारने मुलींना बारावी पर्यंत शिक्षण विना कोणती अडचण पूर्ण व्हावे यासाठी ही योजना अमलात आणली. जर आपल्या घरात मुली आहे आणि आपली परीस्थिती कमजोर आहे तर तुम्ही शिक्षण ना थांबवता या योजनेतून तुम्ही ते पूर्ण करू शकता.
Savitribai Phule Yojana 2025 उद्देश्य:-
महाराष्ट्रातील अधिकतर कुटुंबातील मुली घरची परीस्थिती कमजोर असल्यामुळे शिक्षण अर्धवट सोडून देतात. अश्या कुटुंबातील मुलींना 12 वी पर्यंत शिक्षण पूर्ण करण्कोयासाठी कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये म्हणून त्यांना 60000 देण्याची घोषणा केली गेली आहे. यासाठी सरकार कडून पूर्ण प्रयत्न चालू आहे.
मुलींना कसे मिळतात 60000 रुपये ?
सावित्रीबाई फुले योजनेमध्ये मुलींना इयत्ता आठवी ते बारावी पर्यंत शिक्षणासाठी 60000 आर्थिक मदत मिळते. या योजनेतून मुलींना आठवी आणि नववी मध्ये 5000, 5000 रुपयांची मदत मिळते त्याच्यानंतर मुलीला इयत्ता 10 ला 10000 रुपये इयत्ता अकरावी 10000 रुपये आणि बारावीला गेल्यावर 10000 व मुलगी जेंव्हा 18वर्षाची होते तेंव्हा तिचे मतदान ओळख पत्र मिळते मग मुलीला एक सोबत 20000 एक सोबत मिळतात.
हे पण वाचा! अत्यंत महत्त्वाची बातमी.! पीएम विश्वकर्मा योजना लवकरच चालू होणार.!15000 रुपयांचा लाभ.!
Savitribai Phule Yojana 2025 वैशिष्टे:-
- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सावित्रीबाई फुले योजनेतून पहिल्या टप्प्यात 9 लाख मुलींना लाभ देण्याचे ध्येय ठेवले आहे.
- सरकार या योजनेचे माध्यमातून मुलींना आठवी ते बारावी पर्यंत सहा टप्यात 60000 रुपयांची मदत देते.
- शासन या योजनेतून आणि महाराष्ट्रात राहणाऱ्या गरीब मुलींना चांगले शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न करत आहे.
- सावित्रीबाई फुले योजनेचा लाभ फक्त अश्या कुटुंबांना मिळतो कि ज्यांचे रेशन कार्ड अंत्योदय आहे.
Savitribai Phule Yojana 2025 पात्रता
- अर्जदार विद्यार्थिनी ही महाराष्ट्र राज्याची मूळ रहिवासी असावी.
- अर्जदार विद्यार्थिनी गरीब कुटुंबातील असावी.
- राज्यातील आठवी ते बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनी या योजनेसाठी पात्र असतील.
- ही योजना पूर्वी कुटुंबातील फक्त दोन मुलींसाठी होती परंतु आता सर्व मुलींसाठी आहे.
- अर्जदार विद्यार्थिनीच्या आई वडील सरकारी नोकरीत कार्यरत नसावे.
- अर्जदार मुलीचे बँक खाते असणे आवश्यक आहे.
सावित्रीबाई फुले योजनेसाठी लागणारी कागदपत्रे:-
जर आपण सावित्रीबाई फुले योजनेचा लाभ घेऊ इच्छिता तर खाली दिलेल्या पैकी सगळे कागदपत्रे असलेपाहीजे तरच आपल्याला या योजनेचा लाभ मिळेल.
- मुलीचे आधार कार्ड
- अंतोदय राशन कार्ड
- रहिवाशी दाखला
- शाळेचा प्रवेश पत्र
- बैंक पासबुक
- जन्म प्रमाणपत्र
- शैक्षणिक प्रमाणपत्र
- मोबाईल नंबर
- बँक पासबुक
- पासपोर्ट साईज फोटो
Savitribai Phule Yojana 2025 Official Website |
CLICK HERE |
Savitribai Phule Yojana 2025 Apply Online | UPDATE SOON |
Savitribai Phule Yojana 2025 Mobile App | UPDATE SOON |
Savitribai Phule Yojana 2025 online apply:-
सावित्रीबाई फुले योजनेसाठी ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी अधिकृत वेबसाइट उघडा.
- आत्ता वेब साईट उघडल्यानंतर लॉगीन बटनावर क्लिक करून आत जा. आणि तेथे Register Now चा विकल्प मिळेल ज्याच्यावर तुम्ही क्लिक करा.
- आत्ता तुमच्यासमोर एक form भरण्यासाठी एक dashboard उघडला असेल तेथे मागितलेली सगळी माहिती भरा.
- अर्जाच्या फॉर्ममध्ये तुमची पर्सनल डिटेल मागितली जाईल ती डिटेल व्यवस्थित भरा.
- तुमच्या form मध्ये स्वतःची माहिती बरोबरच गरजेची माहिती भरा.
- form मध्ये मागितलेल्या सगळ्या कागदपत्राची स्कॅन कॉपी उपलोड करा.
- अर्जाचा फॉर्म पूर्ण पद्धतीने भरल्यानंतर खाली दिलेल्या सबमिट बटन वर क्लिक करा.
- form ची प्रोसेस भरून झाल्यावर खाली दिलेल्या submit बटनावर क्लिक करा.
FAQ:-
Q.Savitribai Phule Yojana 2025 काय आहे?
या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्राल्या आर्थिक बाजूने कमजोर असनाऱ्या विध्यार्थ्याचे पुढील शिक्षण सुरळीत चालू राहावे यासाठी दर वर्षी 60000 रुपयांची मदत केली जाते.
Q. Savitribai Phule Yojana 2025 ही योजना कोणत्या राज्यात चालू केली आहे?
महाराष्ट्र राज्य
Q.सावित्रीबाई फुले आधार योजनेचा लाभ कोणाला मिळेल?
सावित्रीबाई फुले आधार योजनेचा लाभ गरीब व OBC विध्यार्थ्यांना मिळेल.