Shram Card 2025 प्रत्येक महिन्याला मिळणार तीन हजार ! जाणून घ्या अधिक माहिती !

Shram Card 2025:

या योजनेअंतर्गत भारत सरकारने वेगवेगळ्या क्षेत्रांमधील कामगारांसाठी दर महिन्याला 3000 रुपयाची आर्थिक मदत करण्यासाठी ही योजना बनवली आहे. ज्या कामगारांकडे ईश्रम कार्ड आहे ही योजना खास करून त्यांच्यासाठीच आहे. ज्यांचे प्रत्येक महिन्याचे उत्पन्न पंधरा हजार रुपये पेक्षा कमी आहे.
या योजनेचा मुख्य उद्देश आर्थिक दृष्ट्या दुर्बळ असलेल्या कामगारांना आर्थिक मदत करणे आणि त्यांचे जीवनमान उंचावणे. नुकतेच सरकारने या योजनेची प्रक्रिया ही सरळ सोपी व्हावे त्यासाठी अनेक निर्णय घेतले आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

या पोस्टमध्ये Shram Card 2025 या योजनेबद्दल महत्वपूर्ण माहिती आम्ही देणार आहोत जसे पात्रता, अर्जाची प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, अर्जाची स्थिती कशी तपासावी.सरकारच्या मते, असे काही लोक आहेत. ज्यांचा डेटा सरकार जवळ नाही.ते काय काम करतात आणि त्यांची वय काय आहे हे सरकारला माहीत नसते व त्यांना सरकारी योजनेचा लाभ मिळत नाही. त्यासाठी सरकारने श्रम कार्ड काढले आहे.

Shram Card 2025 आवश्यक माहिती:-

 

योजनेचे नाव Shram Card 2025
लाभार्थी राज्यातले कामगार
मदतअधिकृत तीन हजार रुपये
अर्जाची प्रक्रिया ऑनलाइन
आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड, श्रम कार्ड
अधिकृत वेबसाईट eshram.gov.in

 

हे देखील वाचा ! 50000 ची स्कॉलरशिप मिळवा! जाणून घ्या आवश्यक माहिती!

Shram Card 2025 योजनेचा लाभ:-

या योजनेअंतर्गत लाभार्थ्याला दर महिन्याला तीन हजार रुपयांची मदत मिळते. या योजनेमुळे गरीब कामगारांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होते. या योजनेच्या माध्यमातून लाभार्थी आपल्या परिवाराची इच्छा पूर्ण करू शकतो.
या योजनेअंतर्गत लाभार्थी इतर सरकारी योजनेचा पण लाभ घेऊ शकतो.

Shram card 2025 फायदे:

काही कारणामुळे जर श्रम कार्ड धारकाचा मृत्यू होत असेल तर सरकार द्वारे त्याला दोन लाख अपंगत्व असेल तर एक लाख आर्थिक सहाय्यता प्रदान केले जाते.
सरकारी योजनेच्या अंतर्गत जो साठ वर्षाच्या वयापर्यंत जातो तर त्यास तीन हजार रुपयांचे महिन्याला पेन्शन चालू होते.

सरकार श्रमिकांना काही महामारी व नैसर्गिक संकटांमध्ये आर्थिक सहायता प्रदान करते.
सरकार प्रामुख्याने गरीब व आर्थिक परिस्थितीने दुर्बळ असलेल्या व्यक्तींना मदत करण्यासाठी हे श्रम कार्ड काढले आहे.

Shram Card 2025 योजनेची पात्रता:-

अर्जदार हा भारत देशाचा नागरिक असावा.
अर्जदाराचे वय हे 16 वर्ष ते 59 वर्षाच्या दरम्यान असावे.
अर्जदाराचे महिन्याचे उत्पन्न हे 15000 पेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
अर्जदाराकडे ई-श्रम कार्ड असणे आवश्यक आहे.

Shram Card 2025 आवश्यक कागदपत्रे:-

या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या कागदपत्रांची आवश्यकता होईल.

1. ई-श्रम कार्ड
2. आधार कार्ड
3. बँक पासबुक(बँक आयएफएससी कोड)
4. रहिवासी प्रमाणपत्र
5. आय कार्ड प्रमाणपत्र

Shram Card 2025 ऑनलाइन अर्ज प्रक्रिया:-

सर्वप्रथम अर्जदाराने अधिकृत शासकीय eshram.gov.in वेबसाईटवर जावे.
त्यानंतर “register ” या ऑप्शन वर क्लिक करा आणि स्वतःचा आधार नंबर टाका.
आधार नंबरच्या मोबाईल नंबरची लिंक असेल त्यावर एक ओटीपी येईल तो टाका.
आवश्यक असणारी सर्व माहिती भरा.जसे नाव ,पत्ता ,जन्मतारीख इत्यादी.
आवश्यक असलेले कागदपत्रे जोडा. जसे आधार कार्ड,आय प्रमाणपत्र अपलोड करा.
सर्व माहिती व्यवस्थित भरल्यानंतर एकदा फॉर्म चेक करा व सबमिट बटन वर क्लिक करून अर्जाची प्रिंट डाउनलोड करा.

ऑफलाइन अर्ज प्रक्रिया (आवश्यक असल्यास)
जवळच्या सरकारी कार्यालयात किंवा अंगणवाडी केंद्रामधून फॉर्म प्राप्त करा.
फॉर्म मधील आवश्यक माहिती भरा व जरुरी कागदपत्रे जोडा.
भरलेला फॉर्म हा संबंधित कार्यालयांमध्ये वेळेच्या आधी जमा करा.

Shram Card 2025 अर्जाची स्थिती कशी तपासावी:-

eshram.gov.in या शासकीय वेबसाईटवर जा.
होम पेजवर गेल्यानंतर फॉर्म स्टेटस लिंक वर क्लिक करा.
त्यानंतर युजर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा. कॅपचा कोड भरा आणि सबमिट बटन वर क्लिक करा.
तुमच्या स्क्रीनवर तुमच्या अर्जाची स्थिती दिसेल.

Shram Card धारक कोण आहे?

असे व्यक्ती जे घरबसल्या काम करतात किंवा कुठे जाऊन मजदूरी करतात त्यांना श्रमिक म्हणतात.यामध्ये श्रमिकांमध्ये कर्मचारी पण सामील आहेत .जे एस आय सी व ईपीएफओ चे सदस्य नाही किंवा सरकारी कर्मचारी नाही.

FAQ:-

1. मी बिना आधार कार्ड चे अर्ज करू शकतो का?
नाही ,आधार कार्ड आवश्यक आहे.

2. मला दर महिन्याला अर्ज करावा लागेल का?
नाही,तुम्ही एकदा अर्ज भरला की परत परत अर्ज भरण्याची आवश्यकता नाही.

3. मी मोबाईलवरून फॉर्म भरू शकतो का?
होय ,तुम्ही तुमच्या मोबाईलवरून ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरू शकता.

4. मला अर्ज फी भरावी लागेल का?
नाही, यामध्ये कोणत्याही प्रकारची फी घेतली जात नाही.

5. योजनेचा लाभ कधी मिळेल?
जर अर्जदार पात्र असेल तर त्याची रक्कम त्याच्या बँक खात्यात जमा होईल.

Leave a Comment