Silai Machine Yojana 2025: शिलाई मशीन योजनेचे फॉर्म झाले सुरू! लवकर करा अर्ज!

Silai Machine Yojana 2025:

महिला घरबसल्या रोजगार प्राप्त करू इच्छित असेल आणि आत्मनिर्भर बनवून इच्छित असेल. तर त्या महिलांसाठी शिलाई मशीन योजना खूप महत्त्वपूर्ण आहे. कारण या योजनेच्या माध्यमातून कोणत्याही महिलेला पैसे खर्च करावे लागत नाही आणि कुठेही रोजगारासाठी फिरावे लागत नाही.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

भारत सरकार द्वारे शिलाई मशीन योजना देशातील स्त्रियांसाठी चालू केली आहे. त्याचा उद्देश महिलांना घरबसल्या रोजगाराच्या संधी प्राप्त होतील. जर तुम्ही सर्व महिला पण या योजनेमध्ये लाभ प्राप्त करू इच्छित असाल. तर तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करावा लागेल तरच तुम्हाला लाभ मिळेल.
ही एक अशी योजना आहे जिच्या माध्यमातून सरकारद्वारे पात्र महिलांना पहिले शिलाई संबंधित प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षण मध्ये कौशल्य प्राप्त करण्यासाठी महिलांना शिलाई मशीन साठी रक्कम दिली जाते. जेणेकरून प्राप्त झालेल्या रकमेतून महिला शिलाई मशीन घेऊ शकतील.

Silai Machine Yojana 2025 Overview:

योजनेचे नाव Silai Machine Yojana 2025
कोणी सुरू केली पंतप्रधान नरेंद्र मोदी
लाभार्थी देशातील आर्थिक रुपाने दुर्बळ महिला
उद्देश महिलांना आत्मनिर्भर व सशक्त बनवणे
अर्ज प्रक्रिया ऑनलाइन/ऑफलाइन
वर्ष 2025
अधिकृत वेबसाईट india.gov.in

हे पण वाचा:Anganwadi recruitment 2025 : सुपरवायझर व इतर पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू!!

Silai Machine Yojana 2025 महत्त्वाची माहिती

पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत शिलाई मशीन योजना चालू केली आहे. याची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी द्वारे 17 सप्टेंबर 2023 ला सुरू झाली. या योजनेचा लाभ केवळ पात्र महिला घेऊ शकतात. जर तुम्ही महिला असाल व या योजनेसाठी पात्र असाल तर तुम्ही अर्ज करू शकता व लाभ घेऊ शकता.
जर तुम्हाला पण या योजनेचा लाभ घ्यायचा आहे. तर त्यासाठी काही महत्त्वाची कागदपत्रे असणे गरजेचे आहे. याची सर्व माहिती आमच्या या पोस्टच्या माध्यमातून तुम्हाला भेटेल.

Silai Machine Yojana 2025 योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम

भारत सरकार द्वारे चालू केलेल्या पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत शिलाई मशीन योजना मध्ये पात्र महिलांना काही रक्कम दिली जाते ही रक्कम पंधरा हजार असते. ही 15000 रक्कम महिलांना शिलाई मशीन घेण्यासाठी दिली जाते व त्याचबरोबर प्रमाणपत्र पण दिले जाते.

Silai Machine Yojana 2025 योजनेसाठी पात्रता

या योजनेसाठी काही पात्रता निर्धारित केली आहे. अर्ज करणारी महिला या योजनेसाठी पात्र आहे की नाही बघा खालील प्रमाणे:

  • अर्जदार महिला भारताची मूळ रहिवासी पाहिजे.
  • या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी महिलांचे वय कमीत कमी 18 ते जास्तीत जास्त 40 वर्षाच्या दरम्यान पाहिजे.
  • आर्थिक रूपाने दुर्बळ असलेल्या महिलांना पात्र मानले जाईल.
  • अर्जदार महिलाची वार्षिक उत्पन्न दोन लाखापेक्षा कमी पाहिजे.
  • अर्ज करणाऱ्या महिलेजवळ स्वतःचे बँक अकाउंट आणि इतर कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

Silai Machine Yojana 2025 योजनेचे फायदे

शिलाई मशीन योजनेचा सर्वात मोठा लाभ हाच आहे की महिलांना या योजनेसाठी एक रुपयाची रक्कम द्यावी लागत नाही. या योजनेमध्ये सर्वांना मोफत लाभ दिला जातो त्याच बरोबर प्रशिक्षण पण दिले जाते.

महिला प्रशिक्षण सफलतापूर्वक पूर्ण करते तेव्हा महिलेला 15000 ची रक्कम दिली जाते. ती रक्कम महिलेच्या अकाउंटवर ट्रान्सफर केली जाते आणि त्याच रकमेतून महिला शिलाई मशीन घेऊ शकते व रोजगाराच्या संधी निर्माण करू शकते.

Silai Machine Yojana 2025 आवश्यक कागदपत्रे

या योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी काही कागदपत्रांची आवश्यकता पडते खालील प्रमाणे:

  • रहिवासी प्रमाणपत्र
  • जात प्रमाणपत्र
  • रेशन कार्ड
  • ओळखपत्र
  • आय प्रमाणपत्र
  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • बँक पासबुक
  • फोटो

Silai Machine Yojana 2025 योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा?

  1. या योजनेचा अर्ज करण्यासाठी सर्वात आधी अधिकृत वेबसाईटवर जा.
  2. त्यानंतर होमपेज वर आल्यावर योजना संबंधीची लिंक दिसेल त्यावर क्लिक करा.
  3. त्यानंतर नवीन पेज ओपन होईल त्यात मोबाईल नंबर किंवा आधार कार्ड नंबर टाकून रजिस्टर करा.
  4. आता तुम्हाला रजिस्टर मोबाईल नंबर वर ओटीपी प्राप्त होईल त्याला टाकून वेरिफिकेशन करा.
  5. आता तुमच्यापुढे एप्लीकेशन फॉर्म ओपन होईल मागितलेली सर्व माहिती व्यवस्थित टाका.
  6. त्यानंतर सर्व आवश्यक कागदपत्रे पासपोर्ट साईज फोटो आणि सिग्नेचर स्कॅन करून अपलोड करा.
  7. आता तुम्ही सबमिट ऑप्शनवर क्लिक करा व अर्जाची एक प्रिंट घ्या.
  8. या प्रकारे सोप्या पद्धतीने अर्जाची प्रक्रिया पूर्ण होईल.

FAQs:

1.फ्री शिलाई मशीन योजना साठी रजिस्ट्रेशन कसे करावे?
या पोस्टमध्ये आम्ही तुम्हाला याबद्दलची सविस्तर माहिती सांगितली आहे ती संपूर्ण वाचा.

2.या योजने संबंधित हेल्पलाइन नंबर काय आहे?
या योजने संबंधित इतर माहितीसाठी किंवा काही समस्या साठी हेल्पलाइन नंबर 1110003 आहे.

3.Silai Machine Yojana 2025 या योजनेमध्ये स्वतःचे नाव कसे चेक करावे?
सरकार द्वारे याबाबतची काही माहिती सांगितली नाही.

4.Silai Machine Yojana 2025 शेवटची तारीख काय आहे?
विश्वकर्मा योजना शिलाई मशीन अर्जासाठी अंतिम तारीख 31 मार्च 2028 आहे.

Leave a Comment