GATE 2026 Exam Eligibility Criteria – तपासा वयोमर्यादा, पात्रता
GATE 2026 Exam: हा लेख पूर्णपणे GATE 2026 Exam पात्रता निकषांवर केंद्रित असेल. सर्व महत्त्वकांक्षी अभियांत्रिकी विद्यार्थी किंवा उमेदवारांसाठी गेट ही फक्त एक परीक्षा नाही तर त्याहूनही अधिक आहे. उमेदवाराला मिळालेल्या अतिरिक्त संधीन सारखी किंवा अविश्वसनीय संधी सारखी ही परीक्षा आहे. म्हणून जर तुम्हाला IIT, NIT किंवा IIIT सारख्या प्रतिष्ठित विद्यापीठात M.Tech, ME किंवा सरळ … Read more