PM Viksit Bharat Rozgar Yojana : नोकरी खाजगी, पैसा सरकारी! प्रधानमंत्री विकसित भारत योजनेची पोर्टल लॉन्च, किती पैसे मिळतील?

PM Viksit Bharat Rozgar Yojana

PM Viksit Bharat Rozgar Yojana: प्रायव्हेट सेक्टर मध्ये पहिली नोकरी मिळण्यावर सरकार पैसा देणार. प्रधानमंत्री विकसित भारत योजनेचे पोर्टल सोमवारला लॉन्च केले आहे. यातून साडेतीन करोड तरुणांना रोजगाराच्या संधी मिळतील. प्रधानमंत्री विकसित भारत योजनेचे पोर्टल सोमवारी लॉन्च केले आहे. पीएम नरेंद्र मोदी ने स्वतंत्र दिवसाच्या वेळी या योजनेची घोषणा केली आहे. 1 ऑगस्ट पासून खाजगी … Read more