Teacher Recruitment 2025: B.Ed करणाऱ्या लोकांसाठी  50,450 जागा ,लवकर करा अर्ज !

Teacher Recruitment 2025:

या नवीन घोषणेने शिक्षण क्षेत्रामध्ये एक नवीन ऊर्जा जागवली आहे. ही संकल्पना मुख्य करून B.ED करणाऱ्या लोकांसाठी एक महत्त्वाची संधी घेऊन आली आहे या भरतीमध्ये एकूण 50 हजार रिक्त पदे भरण्याची शंका वर्तवली जात आहे. ज्यामध्ये प्राथमिक मध्ये आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये शिक्षकांची आवश्यकता आहे त्या ठिकाणी ही भरती होणार आहे. ही भरती केवळ बेरोजगारीची समस्या नाही तर शिक्षण क्षेत्रामध्ये एक गुणवत्ता सुधारण्यासाठी खूप मोठा प्रयत्न करणार आहे.

शिक्षक भरती 2025 च्या अंतर्गत शिक्षण मंत्रालयाने एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे जी घोषणा सर्व पात्र उमेदवारांसाठी एक नवीन संधी घेऊन येईल
या नवीन नियमानुसार ही भरती प्रक्रिया अजून पारदर्शी आणि सुलभ होणार आहे ज्यामुळे योग्य उमेदवार निवडणे हे खूप सोपी होईल या पोस्टमध्ये आपण शिक्षक भरती 2025 च्या संदर्भात आवश्यक असणारी माहिती पात्रता निवड प्रक्रिया आणि अर्ज प्रक्रिया अशा अनेक महत्त्वपूर्ण गोष्टींवरती चर्चा करणार आहोत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Teacher Recruitment 2025 बद्दल थोडक्यात माहिती:-

भरतीचे नाव Teacher Recruitment 2025
एकून पदे 50,450
अर्ज प्रक्रिया ऑनलाइन
किमान शैक्षणिक योग्यता B.Ed
वय 18-35 वर्ष
निवड प्रक्रिया लेखी आणि मुलाखत
पगार ₹25,000 – ₹80,000 प्रति महिना

Teacher Recruitment 2025 पात्रता:-

खाली दिलेल्या प्रमाणे अर्जदारास योग्य ती पात्रता असणे आवश्यक आहे.

हे पण पहा ! तरुणांना मिळणार 25000 हजार रुपये पगार सविस्तर पहा बातमी !

Teacher Recruitment 2025 शैक्षणिक योग्यता:-

  • प्राथमिक शिक्षक:- बारावी 12 पास व D.El.Ed तसेच B.Ed
  • माध्यमिक शिक्षक भरती: B.Ed।
  • उच्च माध्यमिक शिक्षक: B.Ed।

इतर आवश्यक पात्रता:-

  • CTET/TET परीक्षा पास असणे आवश्यक.
  • भारताचा नागरिक असणे आवश्यक.
  • कम्प्युटरचे (MS-CIT) थोडेफार ज्ञान असणे आवश्यक आहे.

निवड प्रक्रिया:-

  • लेखी परीक्षा ही बहुपर्यायी असणार आहे.
  • शिक्षणासाठी आवश्यक असणारी कौशल्य तपासणी-अर्जदारांचे शिक्षक होण्याची पात्रता तपासली जाईल.
  • कागदपत्रे पडताळणी सर्व आवश्यक कागदपत्रांची तपासणी केली जाईल.
  • मेडिकल चाचणी-उमेदवारांची आरोग्याची तपासणी आरोग्य विभागाकडून केली जाईल.

Teacher Recruitment 2025 साठी अर्ज प्रक्रिया:-

  1. खाली दिलेल्या निवडीचे पालन करून ऑनलाईन अर्ज करावा लागेल.
  2. शिक्षण विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर जा.
  3. टीचर रिक्रुटमेंट 2018 लिंक वर क्लिक करा.
  4. नवीन नोंदणी करून लॉगिन करा.
  5. योग्य पद्धतीने अर्ज प्रक्रिया पूर्ण करा.
  6. सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  7. अर्ज भरण्यासाठी लागणारी फी भरा.
  8. भरलेला फॉर्म सबमिट करून प्रिंट जरूर घ्या.

आवेदन शुल्क:-

  • Open/OBC वर्ग -600 rs.
  • ST/SCअपंग -400 rs.

महत्त्वाच्या टिप:-

अर्ज सुरू होण्याची तारीख:- फेब्रुवारी 2025
अर्ज भरण्याची मुदत:- मार्च 2025
हॉल तिकीट मिळण्याची तारीख:- मे 2025
मुख्य परीक्षा होण्याची तारीख:- जून जुलै 2025
परीक्षेचा निकालाची तारीख:- ऑगस्ट सप्टेंबर 2025

हे पण पहा ! तरुणांना मिळणार 25000 हजार रुपये पगार सविस्तर पहा बातमी !

 

शासन निर्णयानुसार शालेय शिक्षण विभागातर्फे खाजगी अनुदानित व जिल्हा परिषद परिषदांच्या शाळांमधील एक रिक्त पदांपैकी 80 टक्के शिक्षकांची दुसऱ्या टप्प्यातील पदभरती 30 जून पूर्वी केले जाणार आहे .त्या अनुषंगाने शालेय शिक्षण विभागाने 14000 ते 15000 शिक्षकांच्या भरतीसाठी परवानगी मागितली असून तसा प्रस्ताव सरकारकडे पाठविण्यात आला आहे.

नव्या सरकारच्या निर्णयाची प्रतीक्षा
जिल्हा परिषदेच्या शाळांचा पट एक ते वीस पर्यंत आहे अशा शाळांवर सेवानिवृत्त शिक्षक नेमण्याचा शासन निर्णय निघाला आहे त्यानंतर त्या निर्णयात बदल करून दहापर्यंत पटसंख्या असलेल्या शाळांवर कंत्राटी शिक्षक नेमण्याचा निर्णय झाला आहे आता पुन्हा तो निर्णय थांबवण्यात आला असून कमी पटसंख्येच्या शाळांवरील शिक्षकांचा प्रश्न तसाच आहे.

Teacher Recruitment Status:

  • जिल्हा परिषद -4500
  • प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन 5500
  • इंटरव्यू साठी -6000
  • एकूण टीचर रिक्रुटमेंट -16000

Teacher Recruitment 2025:

पहिल्या टप्प्यात जानेवारी 20 मध्ये प्रकाशित जाहिरातीनुसार 21678 रिक्त पदांवरील भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. आता दुसरा टप्प्यातील रिक्त शिक्षक पदांसाठी 20 जानेवारी 2025 रोजी पोर्टलवर व्यवस्थापनांना जाहिरात प्रसिद्ध करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आतापर्यंत राज्यातील 619 संस्थांनी विविध माध्यमांसाठी 671 जाहिरातींची नोंद केली आहे.

शाळा मधील रिक्त शिक्षक पदे तातडीने भरण्यासाठी संबंधित शैक्षणिक संस्थांनी पवित्र पोर्टलवर जाहिरात नोंदविण्याची कार्यवाही करावी. संस्थांनी पोर्टल वर जाऊन पद भरतीसाठी आवश्यक ती माहिती भरावी आणि पूर्ण प्रक्रिया करावी. जाहिरात प्रसिद्ध करताना काही अडचणी आल्यास संबंधित संस्थान इमेल द्वारे अधिकृत संपर्क साधावा.
या प्रक्रियेमुळे शिक्षक भरती अधिक पारदर्शक व संगणकृत पद्धतीने पार पडणार असून शाळांमध्ये शिक्षकांच्या रिक्त पदांची भरती जलद गतीने होण्यास मदत होईल. हे मेरी शान मधील शिक्षकांच्या रिक्त पदांच्या जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी सर्वच व्यवस्थापनांना 20 जानेवारीपासून सुविधा दिली आहे मात्र अद्यापही स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी शैक्षणिक व्यवस्थापन यांच्याकडून शिक्षण शिक्षकांच्या पदभरती बाबत पवित्र पोर्टलवर अत्यल्प प्रमाण जाहिराती असल्याचे निदर्शनास आले आहे.

conclusion:-

शिक्षक भरती 2025 (Teacher Recruitment 2025) ही एक नवीन संधी आहे ज्या तरुणांना शिक्षण क्षेत्रामध्ये आपले करिअर बनवायचे आहे. ही संधी केवळ डीएड करणाऱ्या लोकांसाठीच नाही तर ही प्रक्रिया अजून पारदर्शी आणि सुटसुटीत केली आहे योग्य उमेदवारांना सल्ला असा आहे की त्यांनी मुदत संपण्यापूर्वीच अर्ज करावा आणि सर्व कागदपत्रे तयार ठेवावेत.

राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी जाहीर केल्याप्रमाणे तीस हजार शिक्षकांची भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.मागील दहा वर्षातील सर्वात मोठी शिक्षक भरती करण्याचा धाडसी निर्णय त्यांनी घेतला आहे.जिल्हा परिषदांच्या शाळांमधील 22000 पदांचा समावेश आहे.शासनाच्या निर्णयानुसार 20 टक्के पदे रिक्त राहतील एनटीसी प्रवर्गाच्या आक्षेपामुळे दहा टक्के पदे रिक्त ठेवण्यात आली होती.आता ती पदे ऑगस्ट मध्ये भरले जाणार आहे.यावेळी ज्या खाजगी अनुदानित शैक्षणिक संस्थांना मागच्या वेळी पवित्र पोर्टलवर रिक्त पदांची जाहिरात अपलोड करता आली नाही.त्यांनाही संधी मिळणार आहे.

Leave a Comment